एक्स्प्लोर
In Pics : भंडाऱ्याच्या उधळणीने जेजुरी गड पिवळा धम्मक
जेजुरी
1/7

जेजुरी गडावर खंडेरायाच्या चंपाशष्ठी उत्सवाला अर्थात देवदीवाळीला आजपासून सुरुवात झाली आहे. (Photo Credit - Manoj Shinde)
2/7

सहा दिवस चालणाऱ्या या उत्सवाच्या निमित्ताने जेजुरी गडावर सजावट करण्यात आली आहे. (Photo Credit - Manoj Shinde)
3/7

भंडाऱ्याच्या उधळणीने जेजुरी गड पिवळा धम्मक झाला आहे. (Photo Credit - Manoj Shinde)
4/7

हजारो भाविक आपल्या कुलदैवताच्या दर्शनाला आज जेजुरी गडावर दाखल झाले आहेत. (Photo Credit - Manoj Shinde)
5/7

जेजुरीच्या खंडोबाचा पवित्र विजयी दिवस म्हणजे 'चंपाषष्ठी'. (Photo Credit - Manoj Shinde)
6/7

भंडाऱ्यामुळे जेजुरी सोन्याची नगरी भासू लागली आहे. (Photo Credit - Manoj Shinde)
7/7

देवसंस्थानच्या वतीने निर्माण करण्यात आलेल्या अद्ययावत म्हाळसा -बाणाई अन्नसेवा कक्षाचे लोकार्पण सुद्धा आज जेजुरी गडावर पार पडले. (Photo Credit - Manoj Shinde)
Published at : 05 Dec 2021 05:10 PM (IST)
आणखी पाहा
Advertisement
Advertisement
























