एक्स्प्लोर

पुण्यातील मानाचा तिसरा गणपती गुरुजी तालीमची दिमाखदार मिरवणूक!

पुण्यातील मानाचा तिसरा गणपती गुरुजी तालीम रथावर विराजमान..

Ganesh Visarjan 2023,

1/10
दहा दिवस मनोभावे सेवा केल्यानंतर आज लाडक्या बाप्पाला निरोप देण्यात येणार आहे.

2/10
मानाचा तिसरा गुरुजी तालीम गणपती रथावर विराजमान झाला आहे.

3/10
सुंदर प्रकारे हा रथ सजवण्य़ात आला आहे.
सुंदर प्रकारे हा रथ सजवण्य़ात आला आहे.
4/10
अनेक लोक बाप्पाचं हे रुप मोबाईलमध्ये टिपण्यासाठी गर्दी करत आहे.

5/10
शेकडो भाविक अन् बाप्पाचा जल्लोष करत पुण्यात मानाच्या गणपतीच्या मिरवणुकीला सुरुवात झाली आहे.

6/10
पुण्यातील गणेशोत्सव जेवढा खास असतो तेवढीच विसर्जन मिरवणूक देखील विशेष असते .

7/10
मानाचा चौथा तुळशीबाग गणपतीदेखील रथावर विराजमान झाला आहे.

8/10
यातील मुख्य मिरवणुकीला सुरुवात 10:30 वाजता सुरुवात झाली. मंडईतील संपूर्ण परिसर भाविकांनी आणि ढोल वादकांनी गजबजून गेला आहे.

9/10
सगळे ढोल वादक ढोल वादन करण्यासाठी उत्सुक असल्याचं पाहायला मिळत आहे.

10/10
मानाच्या गणपतीची शिस्तबद्ध मिरवणुका आणि आकर्षक देखावे पाहण्यासाठी पुणेकरांनी पुण्यात गर्दी केली आहे.

पुणे फोटो गॅलरी

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Horoscope Today 24 May 2024 : आज नारद जयंतीचा दिवस 'या' राशींसाठी लाभदायी; करिअर-व्यवसाय गाठणार नवी उंची, वाचा सर्व राशींचे आजचे राशीभविष्य
आज नारद जयंतीचा दिवस 'या' राशींसाठी लाभदायी; करिअर-व्यवसाय गाठणार नवी उंची, वाचा सर्व राशींचे आजचे राशीभविष्य
Cold Water : बर्फाचं पाणी पिणं आरोग्यासाठी हानिकारक, हे 5 दुष्परिणाम माहितीयत?

एक तास अपुरी झोपही आरोग्यासाठी घातक, होणारं नुकसान भरुन काढण्यासाठी लागतात अनेक दिवस

डोंबिवली MIDC मधील कारखाने मृत्यूचे सापळे, आतापर्यंत लहान-मोठ्या 74 दुर्घटना, पण सरकार झोपलेलंच
डोंबिवली MIDC मधील कारखाने मृत्यूचे सापळे, आतापर्यंत लहान-मोठ्या 74 दुर्घटना, पण सरकार झोपलेलंच
Advertisement
for smartphones
and tablets

व्हिडीओ

Agarwal Family Member Fight : अग्रवाल कुटुंबातील एकाची पत्रकारांना धक्काबूक्की, पाहा काय घडलं...ABP Majha Headlines : 11 PM : 23 May 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्सSina River Solapur : हे क्रिकेटचे मैदान नाही, महाराष्ट्रातील कोरडी नदी आहे Maharashtra ABP MajhaDombivli Blast 10 Videos : डोंबिवली बॉलयर ब्लास्टची भीषणता  दाखवणारी 10 भयानक दृश्य!

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Horoscope Today 24 May 2024 : आज नारद जयंतीचा दिवस 'या' राशींसाठी लाभदायी; करिअर-व्यवसाय गाठणार नवी उंची, वाचा सर्व राशींचे आजचे राशीभविष्य
आज नारद जयंतीचा दिवस 'या' राशींसाठी लाभदायी; करिअर-व्यवसाय गाठणार नवी उंची, वाचा सर्व राशींचे आजचे राशीभविष्य
Cold Water : बर्फाचं पाणी पिणं आरोग्यासाठी हानिकारक, हे 5 दुष्परिणाम माहितीयत?
Cold Water : बर्फाचं पाणी पिणं आरोग्यासाठी हानिकारक, हे 5 दुष्परिणाम माहितीयत?
एक तास अपुरी झोपही आरोग्यासाठी घातक, होणारं नुकसान भरुन काढण्यासाठी लागतात अनेक दिवस
एक तास अपुरी झोपही आरोग्यासाठी घातक, होणारं नुकसान भरुन काढण्यासाठी लागतात अनेक दिवस
डोंबिवली MIDC मधील कारखाने मृत्यूचे सापळे, आतापर्यंत लहान-मोठ्या 74 दुर्घटना, पण सरकार झोपलेलंच
डोंबिवली MIDC मधील कारखाने मृत्यूचे सापळे, आतापर्यंत लहान-मोठ्या 74 दुर्घटना, पण सरकार झोपलेलंच
Ujani Dam : उजनीतील सर्व 6 जणांचे मृतदेह सापडले, झरे आणि कुगाव येथे आहे फक्त आक्रोश आणि सुन्न करणारे हुंदके 
उजनीतील सर्व 6 जणांचे मृतदेह सापडले, झरे आणि कुगाव येथे आहे फक्त आक्रोश आणि सुन्न करणारे हुंदके 
तरुणी ChatGPT च्या प्रेमात झाली वेडी, चॅटबॉटला मानते प्रियकर; रोमँटिक चॅट आणि डेटवरही नेते

Astrological Tips : अंघोळीच्या पाण्यात मिसळा या 5 वस्तू, सदैव राहिल देवी लक्ष्मीची कृपा
अंघोळीच्या पाण्यात मिसळा या 5 वस्तू, सदैव राहिल देवी लक्ष्मीची कृपा
Virat Kohli IPL 2024 : प्लेऑफमध्ये कोहलीच्या बॅटला लागतो गंज, पाहा आकडेवारी

Embed widget