एक्स्प्लोर
Girish Bapat Death : गिरीश बापट निष्ठावान नेता! थरथरते हात अन् व्हिलचेअरवर बसून केलेला ठरला 'शेवटचा' प्रचार
खारदार गिरीश बापट यांचं आज दीर्घ आजाराने निधन झालं. भाजपचा निष्ठावान नेता अशी त्यांची ओळख होती.
girish bapat
1/7

खारदार गिरीश बापट यांचं आज दीर्घ आजाराने निधन झालं.
2/7

त्यांच्या निधनामुळे पुणे पोरकं झाल्यांच्या भावना सगळीकडून व्यक्त होतं आहे.
Published at : 29 Mar 2023 03:36 PM (IST)
आणखी पाहा






















