एक्स्प्लोर
Indapur Fire:इंदापुरात भीषण आग; मुख्य पेठेतील दुकानं आगीच्या भक्ष्यस्थानी
Indapur Fire News: इंदापूर तालुक्यातील कुरवली गावात रात्री दहा वाजण्याच्या सुमारास भीषण आग लागली. विजेच्या शॉर्टसर्किटमुळे अचानक आग लागल्याची माहिती मिळत आहे.
Indapur Fire News
1/10

इंदापूर तालुक्यातील कुरवली गावात रात्री दहा वाजण्याच्या सुमारास भीषण आग लागली.
2/10

विजेच्या शॉर्टसर्किटमुळे अचानक आग लागल्याची माहिती मिळत आहे.
Published at : 18 Feb 2023 07:42 AM (IST)
आणखी पाहा























