एक्स्प्लोर
Chandrakant Patil : डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त चंद्रकांत पाटील यांच्याकडून चिवरदान अन् धम्मदान अर्पण
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त चंद्रकांत पाटील यांच्याकडून चिवरदान अन् धम्मदान अर्पण
Chandrakant Patil
1/7

महामानव, विश्वरत्न, परमपूज्य डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 132 व्या जयंतीच्या पूर्व संध्येला पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या निवास्थानी बौद्ध भंते डॉ. राहुल बोधी, भंते धम्मसेन बोधी, भंते विमल बोधी, भंते अनोमादस्सी बोधी यांनी त्रिसरण पंचशील दिलेत.
2/7

आपल्या हस्ते पुण्यपारमिता लाभ होत राहो, या करता मंगल मैत्री दिली.
Published at : 13 Apr 2023 12:16 PM (IST)
आणखी पाहा






















