एक्स्प्लोर
Pune Chandani Chowk : होय हे आपलं पुणेच आहे! चांदणी चौकाचे बांधकाम पूर्ण! पाहा भव्यदिव्य पुलाचे Exclusive ड्रोन फोटो...
चांदणी चौकाचे बांधकाम पूर्ण झाले आहे. याच भव्यदिव्य पुलाचे Exclusive ड्रोन फोटो आता समोर आले आहेत.
pune Chandani CHowk
1/10

पुणे शहरातील बहुचर्चित असलेल्या चांदणी चौकातील पुलाचे बांधकाम अखेर पूर्ण झाले आहे.
2/10

केंद्रीय रस्ते व वाहतूक मंत्री नितीन गडकरी आणि राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते या पुलाचे उद्घाटन होणार आहे.
3/10

12 ऑगस्ट रोजी या पुलाचे उद्घाटन होणार असल्याची माहिती आहे.
4/10

या पुलाचे भव्य दिव्य रुपाचे ड्रोन फोटो आता समोर आले आहेत.
5/10

दरम्यान, चांदणी चौकातून दररोज दीड लाख नागरिक प्रवास करत असतात.
6/10

येथील जुना पूल 1992 साली राज्याच्या सार्वजनिक बांधकाम विभागाकडून बांधण्यात आला होता.
7/10

चांदणी चौकातील वाहतूक कोंडी पाहता जुना पूल पाडून नवा पूल बांधण्याची योजना आखण्यात आली होती.
8/10

त्यानंतर हा पूल पाडण्याची घटनासुद्धा चांगलीच चर्चेत राहिली होती.
9/10

ऑक्टोबर 2022 मध्ये हा पूल पाडण्यात आला होता.
10/10

त्यानंतर या पुलाचे उद्घाटन होणार आहे.
Published at : 10 Aug 2023 12:14 PM (IST)
आणखी पाहा
Advertisement
Advertisement
























