एक्स्प्लोर
Pune News : तब्बल 403 महाराष्ट्रीयन फेटे बांधून पुणेकरांनी रचला 'इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड'
तब्बल 403 महाराष्ट्रीयन फेटे बांधून पुणेकरांनी 'इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड' रचला.
India book of record
1/9

भारत माता की जय...च्या जयघोषात तब्बल 403 महिला आणि पुरुषांनी फेटे बांधून महाराष्ट्राच्या संस्कृतीचे दर्शन घडविण्यासोबतच एकाच ठिकाणी सर्वाधिक फेटे बांधण्याचा इंडिया बुक आॅफ रेकॉर्डस मध्ये विक्रम प्रस्थापित केला.
2/9

महाराष्ट्रीयन लेडीज असोसिएशनतर्फे या आगळ्यावेगळ्या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
Published at : 14 Aug 2023 07:06 PM (IST)
आणखी पाहा






















