एक्स्प्लोर

President Draupadi Murmu: राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू झारखंडच्या दौऱ्यावर; बाबा बैद्यनाथ मंदिरात घेतले दर्शन

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी 24 मे रोजी झारखंडच्या देवघर जिल्ह्यातील बाबा बैद्यनाथ मंदिरात दर्शन घेतले. त्यांनी 12 ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेल्या मंदिरात विशेष प्रार्थना केली.

president draupadi murmu

1/10
भारताच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू या 24 मे ते 26 मे या कालावधीत झारखंडच्या दौऱ्यावर आहेत.

2/10
रांची विमानतळावर झारखंडचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन यांनी राष्ट्रपतींचे स्वागत केले. मुख्यमंत्री हेमंत सोरेनदेखील उपस्थित होते.

3/10
राष्ट्रपती रांची येथे झारखंडच्या  न्यायालयाच्या नवीन इमारतीचे उद्घाटन करणार आहेत.

4/10
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू राज्याच्या तीन दिवसांच्या दौऱ्यावर असणार आहेत.

5/10
केंद्रीय आदिवासी मंत्रालयाने 25 मे आयोजित केलेल्या परिषदेला त्या उपस्थित राहतील.

6/10
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी 12 ज्योतिर्लिंगांपैकी  एक असलेल्या एक असलेल्या पूजा केली.

7/10
राष्ट्रपती मुर्मू यांच्या दौऱ्यात परिसरात कडक सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आली होती.

8/10
राष्ट्रपती ह्या रांची येथील नामकुम येथे होणाऱ्या दुसऱ्या दीक्षांत समारंभात सहभागी होणार आहेत.

9/10
राष्ट्रपतींच्या हस्ते आज, झारखंडच्या उच्च न्यायालयाच्या नवीन संकुलाचे उद्घाटन करण्यात आले.

10/10
राष्ट्रपतीपदाची सुत्रे हातात घेतल्यावर हा त्यांचा झारखंडमधील दुसरा दौरा आहे.

बातम्या फोटो गॅलरी

Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

जाब विचारायला गेला आणि जीव गमावला! बेदम मारहाणीत 65 वर्षीय रिक्षाचालकाचा मृत्यू, भिवंडीत खळबळ 

Ladki Bahin Yojana : 9605 कोटींचा हिशोब कोण देणार? मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेवरून जयंत पाटील यांचा सरकारला सवाल
9605 कोटींचा हिशोब कोण देणार? अपात्र लाभार्थ्यांना निधी वितरण कसं झालं? दोषींवर कारवाई करा: जयंत पाटील
ABP Majha Top 10, 22 August 2026 : आजच्या ठळक बातम्या, Breaking News Today, संध्याकाळच्या ताज्या बातम्या, वाचा एबीपी माझाच्या संध्याकाळच्या टॉप १० हेडलाईन्स - Evening

भाजपवाला दिसला की कॉलर पकडायची अन्...; बारामतीतून संजय राऊतांचा हल्लाबोल, रामरक्षा आंदोलनात गोंधळ

व्हिडीओ

Chhatrapati Sambhajinagar News: मुलगा आणि वडिलांमध्ये नेमका वाद काय होता, तपासातून कारण काय समोर आलं?; DCP नवले यांनी A टू Z सांगितलं!
Rahul Gandhi Pune : राहुल गांधींच्या कार्यक्रमासाठी जोरदार तयारी, बाराशे पोलिस तैनात
Mahabaleshwar Tourist News: धुक्यात हरवलं महाबळेश्वर; सह्याद्रीच्या हिरवाईने पर्यटकांना घातली भुरळ
Abhijeet Dipke On School : शाळेत धडक, नियम किती कडक? | Special Report ABP Majha
Prithviraj Chavan On NCP : पृथ्वीराज चव्हाणांचा दावा, तापली राजकीय हवा | Special Report ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
बाजारात साखर महागली, भाव कडाडले; कृषीमंत्री दत्तात्रय भरणे म्हणाले, शेतकऱ्यांना फायदा होईल

Rahul Gandhi: ही गोष्ट निशाची नाही, सर्व आदिवासी विद्यार्थ्यांची, संपूर्ण देशाची महाराष्ट्राची, राहुल गांधींसमोर विद्यार्थिनीनं अडचणींचा पाढा वाचला 
आदिवासी विकास विभागाचे मंत्री म्हणतात आय एम सॉरी, निशानं राहुल गांधींसमोर धडाधड समस्या मांडल्या
ABP Majha Top Headlines :  ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 22 ऑगस्ट 2026 | शनिवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 22 ऑगस्ट 2026 | शनिवार
मुंबईतून संभाजीनगरला आलो, पण ती डिफेंडर माझी नाही; बंडू जाधव म्हणाले, माझं कुणाला बघवणा झालंय
मुंबईतून संभाजीनगरला आलो, पण ती डिफेंडर माझी नाही; बंडू जाधव म्हणाले, माझं कुणाला बघवणा झालंय
भाजपवाला दिसला की कॉलर पकडायची अन्...; बारामतीतून संजय राऊतांचा हल्लाबोल, रामरक्षा आंदोलनात गोंधळ
भाजपवाला दिसला की कॉलर पकडायची अन्...; बारामतीतून संजय राऊतांचा हल्लाबोल, रामरक्षा आंदोलनात गोंधळ
पाकिस्तानाने पाकव्याप्त काश्मीरात रिपोर्टिंग करणाऱ्या पत्रकाराला थेट दहशतवादी यादीत टाकलं! कोणत्याही खटल्याशिवाय कारवाई, बँक खाती सील अन् प्रवासावर सुद्धा बंदी

तुम्हाला धमकावलं जाईल, घाबरवलं जाईल, पण...; काँग्रेस नेत्यांसोबत बैठक, पुण्यात राहुल गांधींकडून कानमंत्र

Nitin Nabin : सार्वजनिक जीवनात संयम आणि शिस्त पाळा, भाजप अध्यक्ष नितीन नवीन यांचा नव्या टीमला थेट संदेश 
सार्वजनिक जीवनात संयम आणि शिस्त पाळा,नितीन नवीन यांचा नव्या टीमला थेट संदेश
Embed widget