एक्स्प्लोर
शक्तिप्रदर्शन! शेकडो गाड्या अन् हजारो कार्यकर्ते; शरद पवारांचे जोरदार स्वागत, पाहा फोटो
Sharad Pawar: शरद पवारांची आज बीडमध्ये पहिली 'स्वाभिमान सभा' होणार आहे.
Sharad Pawar
1/11

शरद पवारांची (Sharad Pawar) आज बीडमध्ये (Beed) स्वाभिमान सभा आयोजित करण्यात आली आहे.
2/11

राष्ट्रवादीच्या फुटीनंतर शरद पवारांनी जाहीर केल्याप्रमाणे आज बीडमध्ये सभा घेणार आहेत.
Published at : 17 Aug 2023 01:40 PM (IST)
आणखी पाहा























