एक्स्प्लोर
राज ठाकरेंकडून उद्धव ठाकरेंचा 'माझे मोठे बंधू शिवसेना पक्षप्रमुख' असा उल्लेख
Raj Thackeray on Uddhav Thackeray : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी उद्धव ठाकरेंचा 'माझे मोठे बंधू शिवसेना पक्षप्रमुख' असा उल्लेख केलाय.
Raj Thackeray on Uddhav Thackeray
1/9

महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी मनसे अध्यक्ष राज ठाकरे मातोश्री निवासस्थानी गेलेले पाहायला मिळाले.
2/9

काही आठवड्यांपूर्वी मराठी भाषेच्या मुद्द्यावर ठाकरे बंधू एकत्र आले. त्यानंतर ठाकरे बंधू आगामी मुंबई महापालिकेची निवडणूक एकत्र लढणार असल्याच्या चर्चा सुरू झाल्या होत्या. मराठीसाठी दोघं एकत्र आल्यापासून, त्यांची युती होण्याची शक्यता अधिक ठळकपणे व्यक्त केली जाऊ लागली.
Published at : 27 Jul 2025 02:30 PM (IST)
आणखी पाहा























