एक्स्प्लोर

PHOTO: ड्युटीवर असताना रिल बनवून इन्स्टाग्रामवर अपलोड करणे महिला कंडक्टरला पडले चांगलेच महागात!

खाकी वर्दीत व्हिडीओ बनवून एस टी महामंडळाची प्रतिमा मलीन केल्याचा ठपका ठेवत महिला कंडक्टरला एस टी महामंडळाने निलंबित केलं आहे.

(फोटो सौजन्य :mangal_sagar_giri/इंस्टाग्राम)

1/9
ड्युटीवर असताना रिल बनवून इन्स्टाग्रामवर अपलोड करणे उस्मानाबाद जिल्ह्यातील एका महिला कंडक्टरला चांगलेच महागात पडले आहे. (फोटो सौजन्य :mangal_sagar_giri/इंस्टाग्राम)

2/9
एसटी  महामंडळाने संबंधित महिला कंडक्टरला निलंबित केले आहे. मंगल सागर गिरी असे निलंबित करण्यात आलेल्या महिला कंडक्टरचे नाव आहे.  (फोटो सौजन्य :mangal_sagar_giri/इंस्टाग्राम)

3/9
गिरी या उस्मानाबाद जिल्ह्यातील कळंब एसटी आगारात कार्यरत आहेत. एसटी महामंडळाची प्रतिमा मलीन केल्यामुळे मंगल गिरी यांच्यावर कारवाई करण्यात आली आहे.  (फोटो सौजन्य :mangal_sagar_giri/इंस्टाग्राम)

4/9
महामंडळाने वाहतूक कंट्रोलरला देखील याच कारणाने निलंबित केलं आहे.  कल्याण कुंभार असं वाहतूक कंट्रोलरचं नाव आहे.   (फोटो सौजन्य :mangal_sagar_giri/इंस्टाग्राम)

5/9
निलंबित महिला कंडक्टरचे सोशल मीडियावर लाखो फॉलोवर्स आहेत. गिरी या वेगवेगळ्या गाण्यावर व्हिडीओ बनवून सोशल मीडियावर व्हायरल करतात. त्यांचे वेगवेगळे व्हिडीओ सोशल मीडियावर धुमाकूळ घातलात. परंतु, गिरी यांनी एसटी महामंडळाचा ड्रेस घालून तुळजाभवानी देवीच्या गाण्यावरचा त्यांचा व्हिडीओ करून तो इन्स्टाग्रामवर अपलोड केला. त्यांचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड वायरल झाला आहे. स्वतःचे व्हिडीओ बनवून एस टी महामंडळाची प्रतिमा मलीन केल्याचा ठपका त्यांच्यावर ठेवण्यात आला. त्यामुळे एसटी महामंडळाची प्रतिमा मलीन झाल्याचं सांगत महांडळाकडून त्यांना निलंबित करण्यात आलं आहे.   (फोटो सौजन्य :mangal_sagar_giri/इंस्टाग्राम)

6/9
रिल्स बनवण्यासाठी आणि  प्रसिद्धी मिळण्यासाठी अनेक जण वाटेल ते करत आहेत. परंतु, प्रसिद्धी मिळवण्याच्या नादात अनेकांच्या नोकऱ्या देखील गेल्या आहेत. असाच प्रकार या महिला कंडक्टरसोबत घडला आहे.(फोटो सौजन्य :mangal_sagar_giri/इंस्टाग्राम)

7/9
एसटी महामंडळाच्या गणवेशात व्हिडीओ काढून तो या महिला कंडक्टरने इन्स्टाग्रामवर अपलोड केला. आधीच सोशल मीडियावर क्रेझ असलेल्या या महिला कंडक्टराचा हा व्हिडीओ देखील खूप व्हायरल झाला. (फोटो सौजन्य :mangal_sagar_giri/इंस्टाग्राम)

8/9
परंतु, प्रसिद्धीच्या नादात आपण काय करतोय याचे भान नसलेल्या या महिला कंडक्टरवर महामंडळाने थेड निलंबनाची कारवाई केली. (फोटो सौजन्य :mangal_sagar_giri/इंस्टाग्राम)

9/9
एवढंच नाही तर या महिला कंडक्टरने केलेल्या व्हिडीओमुळे वाहतूक कंट्रोलरवर देखील निलंबनाची कारवाई करण्यात आली. (फोटो सौजन्य :mangal_sagar_giri/इंस्टाग्राम)

बातम्या फोटो गॅलरी

Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Horoscope Today 16 August 2026 : आजचा रविवार 6 राशींचं नशीब पालटणारा! सूर्यदेवाच्या कृपेने लवकरच होणार धनलाभ, बॅंक बॅलेन्स दुप्पट वाढणार, आजचे राशीभविष्य
आजचा रविवार 6 राशींचं नशीब पालटणारा! सूर्यदेवाच्या कृपेने लवकरच होणार धनलाभ, बॅंक बॅलेन्स दुप्पट वाढणार, आजचे राशीभविष्य
Sukhbir Singh Badal : सुखबीर सिंह बादल यांच्यावरील हल्ल्याबाबत हरसिमरत कौर यांचा मोठा दावा, सुनियोजित राजकीय षड्यंत्राचा आरोप
सुखबीर सिंह बादल यांच्यावरील हल्ल्याबाबत हरसिमरत कौर यांचा मोठा दावा, नेमकं काय म्हणाल्या?
जयकुमार गोरे कॉप्या करुन पास झालेले मंत्री, सुषमा अंधारेंनी शेलक्या शब्दात घेतला समाचार, आरोप प्रत्यारोपांनी राजकीय वातावरण तापलं

Bar Council : बार काऊन्सिल ऑफ इंडियाच्या अध्यक्षांनी NALSAR प्रकरणी विद्यार्थ्यांची माफी मागितली, वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न
बार काऊन्सिलच्या अध्यक्षांनी विद्यार्थ्यांची माफी मागितली,वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न 

व्हिडीओ

Special Report Gandhi Topi : उर्दू शाळेची शान, गांधी टोपीला मान, गणवेशात गांधी टोपी
Pm Modi Speech Highlites : मोदींच्या लाल किल्ल्यावरील भाषणातले टॉप 10 मुद्दे
Sanjay Raut Mumbai : १५०० रुपये देऊन मते विकत घेतली अन् ईव्हीएमचा घोटाळा केला- संजय राऊत
Rahul Gandhi On PM Modi Special Report : पंतप्रधान मोदींची खिल्ली उडवली, भाजप राहुल गांधींवर संतापली
Umesh Tagunde Maharaj Pune Vastav 291 : मुलींना मांडीवर बसवतो, कानात मंत्र फुकतो, स्वप्नील लांडेंची भयंकर कारनामे

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Hasan Mushrif : रस्त्यांची अवस्था पाहून मला आज लाज वाटली; नंदुरबारमधील रस्त्यांच्या परिस्थितीवरुन पालकमंत्री हसन मुश्रीफ नाराज
रस्त्यांची अवस्था पाहून मला आज लाज वाटली; नंदुरबारमधील रस्त्यांच्या स्थितीवरुन हसन मुश्रीफ नाराज
Bar Council : बार काऊन्सिल ऑफ इंडियाच्या अध्यक्षांनी NALSAR प्रकरणी विद्यार्थ्यांची माफी मागितली, वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न
बार काऊन्सिलच्या अध्यक्षांनी विद्यार्थ्यांची माफी मागितली,वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न 
प्रेरणादायी... पोलीस शिपाई ते सहाय्यक आयुक्त; ACP अशोक होनमाने 'अतिउत्कृष्ट सेवा पदकाने' सन्मानित

पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, गोपीनाथ मुंडे काँग्रेसमध्ये येणार होते, सगळं ठरलं होतं; पंकजा मुंडेंची पहिली प्रतिक्रिया

बीडमध्ये धनंजय मुंडेंच्या दोन मागण्या, पंकजा मुंडेंकडून एक लगेच मान्य; सुनेत्रा पवार म्हणाल्या मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचवते

Rohit Pawar : तलाठी भरतीत भ्रष्टाचार झाल्याचं सिद्ध झालंय, तत्कालीन महसूलमंत्री म्हणून जबाबदारी स्वीकारुन राजीनामा द्या, रोहित पवार यांचं राधाकृष्ण विखे पाटील यांना आव्हान
मुख्यमंत्र्यांनी मंत्रिमंडळ खातेवाटपात आपलं स्थान कुठं ठेवलं, कधीतरी आत्मपरिक्षण करा, रोहित पवार यांचा विखे पाटलांना टोला
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 15 ऑगस्ट 2026 | शनिवार

Life Insurance : स्वातंत्र्यदिनी भारतीयांचा जीवन विम्यावर विश्वास वाढला; मोठ्या पॉलिसी घेण्याकडे ग्राहकांचा कल,सरासरी प्रीमियममध्ये 42 टक्के वाढ
स्वातंत्र्यदिनी भारतीयांचा जीवन विम्यावर विश्वास वाढला; मोठ्या पॉलिसी घेण्याकडे ग्राहकांचा कल
Embed widget