एक्स्प्लोर
Navneet Kaur Rana: 'झिंग... झिंग... झिंगाट...' गाण्यावर नवनीत राणांचा दांडिया!
अमरावती Amravati शहरातील साईनगर येथील साई सखी सार्वजनिक नवरात्रौत्सव मंडळाला खासदार नवनीत राणा यांनी भेट दिली. भाविकांसोबत केला गरबा.
खासदार नवनीत राणा यांची अमरावतीत हजेरी!
1/10

नवरात्रीत Navratri मुख्य आकर्षण असते ते गरब्याचे., अमरावतीत (Amravati) विविध ठिकाणी गरब्याचे आयोजन करण्यात येते (File photo)
2/10

अमरावती शहरात दुर्गादेवी उत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. याचवेळी अमरावती शहरात देखील विविध ठिकाणी दांडियाचं आयोजन केला जातो.(File photo)
Published at : 20 Oct 2023 11:52 AM (IST)
आणखी पाहा























