एक्स्प्लोर
Water Crisis : हंडाभर पाण्यासाठी महिलांची वणवण, पाण्याअभावी मुलांची लग्नही रखडली, पाहा पाणी टंचाईचं विदारक दृश्य
Water Crisis : नाशिकच्या पेठ तालुक्यातील पाणी टंचाईचे वास्तव समोर येऊ लागेल आहे. बोरीची बारी या गावातील नागरिकांना पाणी विकत घ्यावे लागत आहे.
Water Crisis
1/10

बोरीची बारी या गावातील नागरिकांना फेब्रुवारी महिन्यापासून आता आतापर्यंत 60 रुपयांना 200 लिटरचा एक ड्रम भरुन पाणी विकत घ्यावे लागते.
2/10

पाण्याचे दुर्भिक्ष असल्यानं मजुरी करण्याशिवाय पर्याय नाही, दिवसाला साधारणपणे 200 रुपये मजुरीचे पैसे मिळतात त्यात 60 रुपये पाण्यासाठी मोजावे लागत असल्याने 140 रुपयात घर खर्च चालवावा लागतोय.
Published at : 22 Apr 2025 01:33 PM (IST)
आणखी पाहा






















