एक्स्प्लोर
Nashik : इगतपुरी ते ठाणे समृद्धी महामार्गाचा दुसरा टप्पा...
Nashik Samrudhhi Highway इगतपुरी ते ठाणे समृद्धी महामार्गाचा दुसरा टप्पा झाला असून यात दोन महत्वपूर्ण बोगदे असणार आहेत.
Nashik Samrudhhi Highway
1/8

समृद्धी महामार्गचे (Samrudhhi Highway) पॅकेज-14 एकापेक्षा जास्त कारणांसाठी खास असणार आहे. देशातील सर्वात रुंद आणि महाराष्ट्रातील सर्वात लांब बोगदे (Road tunnels) अशी ओळख असणार असून, वाहन चालकांना ब्रिजवर वाहन चालवताना सह्याद्री पर्वतरांगांचे चित्तथरारक रूप अनुभवयास मिळणार आहे.
2/8

हे दोन्ही पूल सह्याद्री पर्वत रांगांमधील घनदाट असलेल्या जंगलाच्या परिसरात बांधले गेले आहे.
Published at : 19 May 2023 06:00 PM (IST)
आणखी पाहा























