एक्स्प्लोर
Makar Sankranti 2024 : काय पो छे! नाशकात मकर संक्रांत जल्लोषात, पाहा Photos
Nashik Makar Sankranti : यंदा नाशिकमध्ये लहानांपासून ते अबालवृद्धांपर्यंत सर्वांनीच मकर संक्रांतीचा सण जल्लोषात साजरा केल्याचे दिसून आले.
Nashik Makar Sankranti 2024
1/8

नाशिककरांनी एकमेकांना मकरसंक्रांतीच्या शुभेच्छा देत ‘तिळगूळ घ्या, गोड गोड बोला’, असा संदेश देखील दिला.
2/8

दुपारनंतर नाशिककर पतंगोत्सवाचा आनंद घेताना दिसून आले.
Published at : 15 Jan 2024 07:23 PM (IST)
आणखी पाहा























