एक्स्प्लोर
Waghdardi Dam : नाशिकमधील वाघदर्डी धरणाने गाठला तळ
नाशिक जिल्ह्यात अद्यापही म्हणावा तसा पाऊस पडला नाही. त्यामुळं जिल्ह्यातील वाघदर्डी धरणाने गाठला तळ गाठला आहे.
Nashik Waghdardi Dam
1/10
![नाशिकच्या वाघदर्डी धरणाने गाठला तळ, मनमाड शहरातील नागरिक चिंतेत](https://cdn.abplive.com/imagebank/default_16x9.png)
नाशिकच्या वाघदर्डी धरणाने गाठला तळ, मनमाड शहरातील नागरिक चिंतेत
2/10
![धरणाची पातळी खाली गेल्यामुळं मनमाड शहराला पावसाळ्यातही होतोय 22 दिवसांनी पाणीपुरवठा](https://cdn.abplive.com/imagebank/default_16x9.png)
धरणाची पातळी खाली गेल्यामुळं मनमाड शहराला पावसाळ्यातही होतोय 22 दिवसांनी पाणीपुरवठा
3/10
![पावसाळा सुरू होवून तब्बल दीड महिना उलटून गेला तरी अजूनही नाशिकच्या ग्रामीण भागात हवा तसा पाऊस नाही](https://cdn.abplive.com/imagebank/default_16x9.png)
पावसाळा सुरू होवून तब्बल दीड महिना उलटून गेला तरी अजूनही नाशिकच्या ग्रामीण भागात हवा तसा पाऊस नाही
4/10
![चांगला पाऊस नसल्यानं धरणांच्या पाणीपातळीनं गाठला तळ](https://cdn.abplive.com/imagebank/default_16x9.png)
चांगला पाऊस नसल्यानं धरणांच्या पाणीपातळीनं गाठला तळ
5/10
![धरणांचा तालुका असलेल्या नांदगाव परिसरातील धरण तळ गाठू लागले आहे.](https://cdn.abplive.com/imagebank/default_16x9.png)
धरणांचा तालुका असलेल्या नांदगाव परिसरातील धरण तळ गाठू लागले आहे.
6/10
![नाशिकच्या मनमाड शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या वाघदर्डी धरणाने सध्या तळ गाठला](https://cdn.abplive.com/imagebank/default_16x9.png)
नाशिकच्या मनमाड शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या वाघदर्डी धरणाने सध्या तळ गाठला
7/10
![वाघदर्डी धरणावरून मनमाड शहराला पाणीपुरवठा करण्यात येतो सध्या मात्र भर पावळ्यातही धरणाने तळ गाठला](https://cdn.abplive.com/imagebank/default_16x9.png)
वाघदर्डी धरणावरून मनमाड शहराला पाणीपुरवठा करण्यात येतो सध्या मात्र भर पावळ्यातही धरणाने तळ गाठला
8/10
![धरणांचा तालुका असलेल्या नांदगाव परिसरातील धरण तळ गाठू लागले आहे.](https://cdn.abplive.com/imagebank/default_16x9.png)
धरणांचा तालुका असलेल्या नांदगाव परिसरातील धरण तळ गाठू लागले आहे.
9/10
![धरणाने तळ गाठल्यामुळं तब्बल 22 दिवसानंतर पाणीपुरवठा करण्याची वेळ आली आहे.](https://cdn.abplive.com/imagebank/default_16x9.png)
धरणाने तळ गाठल्यामुळं तब्बल 22 दिवसानंतर पाणीपुरवठा करण्याची वेळ आली आहे.
10/10
![image 10](https://cdn.abplive.com/imagebank/default_16x9.png)
image 10
Published at : 02 Aug 2023 01:01 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्रिकेट
महाराष्ट्र
भारत
राजकारण
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)