एक्स्प्लोर

मुंबईतील टाईम्स टॉवरला भीषण आग; अग्निशमन दलाकडून आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरु

मुंबईतील प्रसिद्ध असणाऱ्या कमला मिल कंपाऊंडमधील टाईम्स टॉवरमध्ये आग लागली.

Fire In Times Tower

1/7
मुंबईतील प्रसिद्ध असणाऱ्या कमला मिल कंपाऊंडमधील टाईम्स टॉवरमध्ये आग लागली.
मुंबईतील प्रसिद्ध असणाऱ्या कमला मिल कंपाऊंडमधील टाईम्स टॉवरमध्ये आग लागली.
2/7
आज सकाळी 6.30 च्या दरम्यान ही आग लागल्याची माहिती मिळत आहे.

3/7
अग्निशमन दलासोबत इतर सर्व यंत्रणा घटनास्थळी दाखल झाल्या आहेत.

4/7
अग्निशमन दलाकडून आगीवर नियंत्रण मिळवण्याचे काम सुरु आहे.

5/7
कमला मिल कंपनी मधील टाईम्स टॉवर ही ग्राउंड प्लस सातमाळ्याची बिल्डिंग आहे.

6/7
टाईम्स टॉवर ही व्यवसायिक इमारत आहे.
टाईम्स टॉवर ही व्यवसायिक इमारत आहे.
7/7
आग विझवण्यासाठी अग्निशमन दलाच्या सात ते आठ गाड्या दाखल झाल्या आहेत.

मुंबई फोटो गॅलरी

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Pune Ganesh Visarjan 2024: अनंत चतुदर्शीला गणपती मिरवणुकांसाठी पुण्यातील वाहतूक व्यवस्थेत मोठे बदल, 17 रस्ते बंद राहणार
अनंत चतुदर्शीला गणपती मिरवणुकांसाठी पुण्यातील वाहतूक व्यवस्थेत मोठे बदल, 17 रस्ते बंद राहणार
Suhas Khamkar in Movie :  'भारतश्री'  सुहास खामकर आता रुपेरी पडद्यावर झळकणार, 'या' हिंदी चित्रपटात साकारणार मुख्य भूमिका
'भारतश्री' सुहास खामकर आता रुपेरी पडद्यावर झळकणार, 'या' हिंदी चित्रपटात साकारणार मुख्य भूमिका
Nitin Gadkari: पंतप्रधानपदाच्या ऑफरबाबत नितीन गडकरींच्या वक्तव्यावर भाजपमधून पहिली प्रतिक्रिया, नारायण राणे म्हणाले....
पंतप्रधानपदाच्या ऑफरबाबत नितीन गडकरींच्या वक्तव्यावर भाजपमधून पहिली प्रतिक्रिया, नारायण राणे म्हणाले....
Maharashtra News : मोठी बातमी! धनगर, धनगड एकच, लवकरच जीआर काढणार; मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत बैठकीनंतर सरकारचा निर्णय
मोठी बातमी! धनगर, धनगड एकच, लवकरच जीआर काढणार; राज्य सरकारचा निर्णय
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

CM Eknath Shinde : विधानसभा निवडणूक नोव्हेंबरच्या दुसऱ्या आठवड्यात : मुख्यमंत्री शिंदेYajnavalkya Jichkar Nagpur Katol : काटोल मतदारसंघ काँग्रेसच्या वाट्याला येईल, मला उमेदवारी मिळेलMajha Gaon Majha Jilha  : माझं गाव, माझा जिल्हा; बातम्यांचा वेगवान आढावा : 16 Sep 2024Manoj Jarange : मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाचे औचित्य साधून पुन्हा एकदा जरांगेंची आमरण उपोषणाची हाक

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Pune Ganesh Visarjan 2024: अनंत चतुदर्शीला गणपती मिरवणुकांसाठी पुण्यातील वाहतूक व्यवस्थेत मोठे बदल, 17 रस्ते बंद राहणार
अनंत चतुदर्शीला गणपती मिरवणुकांसाठी पुण्यातील वाहतूक व्यवस्थेत मोठे बदल, 17 रस्ते बंद राहणार
Suhas Khamkar in Movie :  'भारतश्री'  सुहास खामकर आता रुपेरी पडद्यावर झळकणार, 'या' हिंदी चित्रपटात साकारणार मुख्य भूमिका
'भारतश्री' सुहास खामकर आता रुपेरी पडद्यावर झळकणार, 'या' हिंदी चित्रपटात साकारणार मुख्य भूमिका
Nitin Gadkari: पंतप्रधानपदाच्या ऑफरबाबत नितीन गडकरींच्या वक्तव्यावर भाजपमधून पहिली प्रतिक्रिया, नारायण राणे म्हणाले....
पंतप्रधानपदाच्या ऑफरबाबत नितीन गडकरींच्या वक्तव्यावर भाजपमधून पहिली प्रतिक्रिया, नारायण राणे म्हणाले....
Maharashtra News : मोठी बातमी! धनगर, धनगड एकच, लवकरच जीआर काढणार; मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत बैठकीनंतर सरकारचा निर्णय
मोठी बातमी! धनगर, धनगड एकच, लवकरच जीआर काढणार; राज्य सरकारचा निर्णय
Aishwarya Rai Abhishek Bachchan : ऐश्वर्या रायच्या 'या' कृतीने घटस्फोटाच्या चर्चांना पुन्हा उधाण, व्हिडीओ होतोय व्हायरल
ऐश्वर्या रायच्या 'या' कृतीने घटस्फोटाच्या चर्चांना पुन्हा उधाण, व्हिडीओ होतोय व्हायरल
Anant chaturdashi 2024: उरले अवघे काही तास, चिंचपोकळीच्या चिंतामणीच्या दर्शनाची रांग लवकरच बंद होणार? महत्त्वाची अपडेट
उरले अवघे काही तास, चिंचपोकळीच्या चिंतामणीच्या दर्शनाची रांग लवकरच बंद होणार? महत्त्वाची अपडेट
Supriya Sule: बारामतीकरांना कधी उत्तर महाराष्ट्रातील आदिवासी खेळाडू दिसले नाहीत का? सुप्रिया सुळेंच्या पोस्टवर धावपटू कविता राऊतची खोचक टीका
बारामतीकरांना कधी उत्तर महाराष्ट्रातील आदिवासी खेळाडू दिसले नाहीत का? सुप्रिया सुळेंच्या पोस्टवर धावपटू कविता राऊतची खोचक टीका
Bigg Boss Marathi Season 5 Nikki Tamboli : ''फुसकी बॉम्बसारखं...'' निक्कीने आता संग्रामला डिवचलं, चॅलेंज देत म्हणाली, ''हिंमत असेल तर...''
''फुसकी बॉम्बसारखं...'' निक्कीने आता संग्रामला डिवचलं, चॅलेंज देत म्हणाली, ''हिंमत असेल तर...''
Embed widget