एक्स्प्लोर
PHOTO : BMC कडून मुंबईकरांसाठी उद्यान प्रदर्शनाचं आयोजन; खास फुलं, फळं आणि वनस्पतींची झलक
बृहन्मुंबई महानगरपालिका दरवर्षी फुले, फळे आणि भाजीपाला प्रदर्शन भरवते ज्याची मुंबईकर उत्सुकतेने वाट पाहत असतात.
![बृहन्मुंबई महानगरपालिका दरवर्षी फुले, फळे आणि भाजीपाला प्रदर्शन भरवते ज्याची मुंबईकर उत्सुकतेने वाट पाहत असतात.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/02/04/85ddeb9028e3faa4d2c5a2e54b2c3c79167548182020083_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
BMC Flower Show
1/9
![बृहन्मुंबई महानगरपालिका दरवर्षी फुले, फळे आणि भाजीपाला प्रदर्शन भरवते ज्याची मुंबईकर उत्सुकतेने वाट पाहत असतात. (PHOTO : @AshwiniBhide Twitter)](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/02/04/2b4daa8d7a746b4c01169f2001d9e93ccc316.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
बृहन्मुंबई महानगरपालिका दरवर्षी फुले, फळे आणि भाजीपाला प्रदर्शन भरवते ज्याची मुंबईकर उत्सुकतेने वाट पाहत असतात. (PHOTO : @AshwiniBhide Twitter)
2/9
![बागकाम प्रेमींसाठी हॉटस्पॉट असलेले हे प्रदर्शन पर्यटकांसाठी मुख्य आकर्षणांपैकी एक आहे. (PHOTO : @AshwiniBhide Twitter)](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/02/04/ded8b5e4fcbdc5b6eb7c247d0980c7f442e46.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
बागकाम प्रेमींसाठी हॉटस्पॉट असलेले हे प्रदर्शन पर्यटकांसाठी मुख्य आकर्षणांपैकी एक आहे. (PHOTO : @AshwiniBhide Twitter)
3/9
![सध्या G20 शिखर परिषद चर्चा आहे म्हणूनच, BMCच्या वृक्ष प्राधिकरणाने प्रदर्शनाची थीम ही G20 ठेवली आहे. (PHOTO : @AshwiniBhide Twitter)](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/02/04/6ad03d1f2bd200f109ead80ff3b9ac56716fe.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
सध्या G20 शिखर परिषद चर्चा आहे म्हणूनच, BMCच्या वृक्ष प्राधिकरणाने प्रदर्शनाची थीम ही G20 ठेवली आहे. (PHOTO : @AshwiniBhide Twitter)
4/9
![भायखळा पूर्व इथल्या वीरमाता जिजाबाई भोसले वनस्पती उद्यान व प्राणिसंग्रहालयाच्या परिसरात 3 फेब्रुवारी रोजी प्रदर्शनाचा शुभारंभ झाला. (PHOTO : @AshwiniBhide Twitter)](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/02/04/bc96f41fa398da401e18105660d1fb1ab219c.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
भायखळा पूर्व इथल्या वीरमाता जिजाबाई भोसले वनस्पती उद्यान व प्राणिसंग्रहालयाच्या परिसरात 3 फेब्रुवारी रोजी प्रदर्शनाचा शुभारंभ झाला. (PHOTO : @AshwiniBhide Twitter)
5/9
![या उद्यान प्रदर्शनाचा शुभारंभ अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (पूर्व उपनगरे) अश्विनी भिडे यांच्या हस्ते करण्यात आला. (PHOTO : @mybmc Twitter)](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/02/04/fa1b521a03d49d4c01658d3569a961fb819f7.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
या उद्यान प्रदर्शनाचा शुभारंभ अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (पूर्व उपनगरे) अश्विनी भिडे यांच्या हस्ते करण्यात आला. (PHOTO : @mybmc Twitter)
6/9
![या प्रदर्शनाचा उद्देश मुलांना विविध वनस्पती, झाडे, फुले आणि फळांविषयी माहिती देणं हा या प्रदर्शनाचा उद्देश आहे, असं बीएमसीचे उद्यान अधीक्षक जितेंद्र परदेशी यांनी सांगितलं. (PHOTO : @AshwiniBhide Twitter)](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/02/04/303209081bc078400ea9a6c91dfc2c0af1f86.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
या प्रदर्शनाचा उद्देश मुलांना विविध वनस्पती, झाडे, फुले आणि फळांविषयी माहिती देणं हा या प्रदर्शनाचा उद्देश आहे, असं बीएमसीचे उद्यान अधीक्षक जितेंद्र परदेशी यांनी सांगितलं. (PHOTO : @AshwiniBhide Twitter)
7/9
![मुलांना त्यांच्याकडे आकर्षित करण्यासाठी ही फुले कार्टून कॅरेक्टरच्या आकारात साकारण्यात आली आहेत. (PHOTO : @AshwiniBhide Twitter)](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/02/04/29aafa9fa5505ef8b9c5ae641e7db7964594d.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
मुलांना त्यांच्याकडे आकर्षित करण्यासाठी ही फुले कार्टून कॅरेक्टरच्या आकारात साकारण्यात आली आहेत. (PHOTO : @AshwiniBhide Twitter)
8/9
![काही मनोरंजक दृश्यांचा आनंद घेताना त्यांना वनस्पतींबद्दल शिक्षित करणं हा या उद्यान प्रदर्शनाचा हेतू आहे, अशं जितेंद्र परदेशी म्हणाले. (PHOTO : @AshwiniBhide Twitter)](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/02/04/00cae515a2bdfa448524bdb27456394b3de9b.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
काही मनोरंजक दृश्यांचा आनंद घेताना त्यांना वनस्पतींबद्दल शिक्षित करणं हा या उद्यान प्रदर्शनाचा हेतू आहे, अशं जितेंद्र परदेशी म्हणाले. (PHOTO : @AshwiniBhide Twitter)
9/9
![हे प्रदर्शन पाहण्यासाठी कोणतंही शुल्क आकारण्यात येत नाही. मागील वर्षी या प्रदर्शनला दीड लाख पर्यटकांनी भेट दिली होती. (PHOTO : @AshwiniBhide Twitter)](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/02/04/5156e2edb445bd473c0b3c5d4a7df3c4a1b8a.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
हे प्रदर्शन पाहण्यासाठी कोणतंही शुल्क आकारण्यात येत नाही. मागील वर्षी या प्रदर्शनला दीड लाख पर्यटकांनी भेट दिली होती. (PHOTO : @AshwiniBhide Twitter)
Published at : 04 Feb 2023 09:07 AM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्रीडा
शेत-शिवार
क्रीडा
क्रिकेट
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)