एक्स्प्लोर
Uddhav Thackeray : उद्धव ठाकरेंनी सहकुटुंब घेतलं राज ठाकरेंच्या बाप्पाचं दर्शन, पाहा फोटो
Uddhav Thackeray : गेल्या काही महिन्यांत ठाकरे बंधूंच्या नात्यात जवळीक वाढताना दिसते आहे. २७ ऑगस्टला उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त राज ठाकरे ‘मातोश्री’वर गेले होते.
Uddhav Thackeray
1/8

मनसेप्रमुख राज ठाकरे यांच्या निवासस्थान ‘शिवतीर्थ’ येथील गणपतीचे दर्शन घेण्यासाठी आज सकाळी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे कुटुंबासह दाखल झाले. राज ठाकरे यांच्या घरी दरवर्षी दीड दिवसांचा गणपती असतो.
2/8

यंदा विशेष म्हणजे, राज ठाकरे यांनी स्वतः उद्धव ठाकरे यांना फोन करून आमंत्रण दिलं होतं. हे आमंत्रण स्वीकारून उद्धव ठाकरे आज प्रथमच शिवतीर्थवर दाखल झाले. दर्शनानंतर ते दुपारचे जेवणही राज ठाकरे यांच्या घरी घेणार आहेत.
Published at : 27 Aug 2025 01:36 PM (IST)
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
मुंबई
व्यापार-उद्योग
राजकारण
राजकारण























