सचिन तेंडुलकरची मुलगी सारा तेंडुलकर सोशल मीडियावर फारच अॅक्टिव्ह असते. तिच्या फॉलोअर्सची संख्या देखील मोठी आहे. साराला आतापर्यंत वेस्टर्न लूकमध्ये पाहिलं असेल. परंतु नुकताच तिचा मराठमोळा लूक पाहायला मिळाला (PHOTO : Instagram @saratendulkar)
2/7
सचिन तेंडुलकरने कुटुंबासह एका जवळच्या नातेवाईकाच्या लग्नाला हजेरी लावली. यावेळी सारा तेंडुलकर पारंपरिक महाराष्ट्रीयन वेशात दिसली. (PHOTO : Sameer Vasaikar Facebook)
3/7
केसात गजरा, कपाळावर चंद्रकोर, नाकात नथ, गळ्यात पारंपरिक दागिने आणि हातात लाल बांगड्या घातल्या होत्या. (PHOTO : Sameer Vasaikar Facebook)
4/7
या लग्नात साराने निळ्या आणि लाल रंगाची साडी परिधान केली होती, ज्यात तिचं सौंदर्य आणखी खुलून आलं होतं. (PHOTO : Sameer Vasaikar Facebook)
5/7
या लग्नसोहळ्यातील नंतरच्या इतर कार्यक्रमात साराने पांढऱ्या रंगाचा ड्रेस परिधान केला होता. (PHOTO : Sameer Vasaikar Facebook)
6/7
लग्नाला सचिन तेंडुलकरची आई देखील हजर होती. (PHOTO : Sameer Vasaikar Facebook)
7/7
सचिन तेंडुलकर नववधूवरांना शुभेच्छा दिल्या. या लग्नाचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले जात आहेत. (PHOTO : Sameer Vasaikar Facebook)