एक्स्प्लोर
PHOTO : मनसेप्रमुख राज ठाकरे सहपरिवार सिद्धीविनायकाच्या दर्शनाला
Raj Thackeray At Siddhi vinayak : सध्या देशभरात गणेश उत्सवाचा उत्साह आहे. आज मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी मुंबईतील प्रसिद्ध सिद्धीविनायकाचे दर्शन घेतले
Raj Thackeray At Siddhi vinayak
1/10

Raj Thackeray At Siddhi vinayak : सध्या देशभरात गणेश उत्सवाचा उत्साह आहे.
2/10

मुंबईत विशेषकरुन गणेशोत्सवाचा उत्साह शिगेला पोहोचला आहे.
3/10

आज मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी मुंबईतील प्रसिद्ध सिद्धीविनायकाचे दर्शन घेतले
4/10

राज ठाकरे हे सहपरिवार सिद्धीविनायकाच्या दर्शनाला आले होते.
5/10

यावेळी त्यांच्यासोबत त्यांच्या पत्नी शर्मिला ठाकरे, पुत्र अमित ठाकरे, सुनबाई मिताली ठाकरे आणि नातू किआन देखील उपस्थित होते
6/10

यावेळी सिद्धीविनायक संस्थानकडून राज ठाकरेंचा सत्कार करण्यात आला
7/10

सिद्धीविनायकाची मूर्ती आणि शाल देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला
8/10

सध्या गणेशोत्सवानिमित्त सिद्धीविनायकाच्या दर्शनाला खूप गर्दी होत आहे.
9/10

राज ठाकरे यांच्या घरी देखील गणपती बाप्पाची स्थापना कऱण्यात आली आहे.
10/10

सिद्धीविनायकाचं दर्शन घेताना राज ठाकरे यांच्या पत्नी शर्मिला ठाकरे
Published at : 03 Sep 2022 11:47 AM (IST)
आणखी पाहा






















