एक्स्प्लोर
Mumbai - Pune Expressway: पुणे- मुंबई द्रुतगती मार्गावर वाहतूक कोंडी, वाहनाच्या दोन किमीच्या रांगा
मुंबई - पुणे एक्सप्रेस मार्गावर बोरघाटातही वाहतूक कोंडी झाली आहे.
Mumbai - Pune Expressway
1/8

पुणे- मुंबई द्रुतगती मार्गावर वाहतूक कोंडी झाली आहे. लोणावळ्याच्या बोरघाटात वाहन पुण्याच्या दिशेने कासवगतीने सुरू आहे.
2/8

आज विकेंड आणि नाताळ असल्याने असंख्य वाहन रस्त्यावर आली आहेत.
Published at : 25 Dec 2022 10:16 PM (IST)
आणखी पाहा























