एक्स्प्लोर
नेरळ-माथेरान मार्गावर भव्य निसर्गराजा गणपती साकारणारे 'पायलट' खडे काका काळाच्या पडद्याआड
neral matheran rail way nisarga raja ganpati rajaram khade kaka
1/9

नेरळ माथेरान रेल्वेमार्गावर सर्वांचे लक्ष वेधून घेणारा एक अवाढव्य गणपती आपल्याला दिसतो तो म्हणजे कड्यावरचा गणपती.
2/9

आधी हा गणपती तिथे नव्हता, तर माथेरानची मिनी ट्रेन चालवणाऱ्या मध्य रेल्वेच्या राजाराम खडे या लोको पायलटने तो स्वतः घडवला.
Published at : 24 Mar 2022 11:09 AM (IST)
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
मुंबई
निवडणूक
व्यापार-उद्योग
निवडणूक























