एक्स्प्लोर
Advertisement
![metaverse](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-top.png)
PHOTO : वणवा पेटला! नवी मुंबईत डोंगरावर आग, वनसंपदा आगीच्या भक्ष्यस्थानी
![](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/03/17/62a8e0d7ba4aedb8751310155519017a_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
Navi Mumbai Kharghar Fire
1/12
![नवी मुंबईतील खारघरच्या डोंगरावर काल रात्री वणवा त्यामुळे मोठ्या प्रमाणावर आगीचे लोळ दिसत होते.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/03/17/b6eeb526692ee701a8b9aa73f9421d30ed942.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
नवी मुंबईतील खारघरच्या डोंगरावर काल रात्री वणवा त्यामुळे मोठ्या प्रमाणावर आगीचे लोळ दिसत होते.
2/12
![हा वणवा कशामुळं लागला यासंदर्भात अद्याप कोणतीही माहिती मिळू शकली नाही.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/03/17/dfe7d25dd4e9bf9ffe6b99abe0eba19d25da0.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
हा वणवा कशामुळं लागला यासंदर्भात अद्याप कोणतीही माहिती मिळू शकली नाही.
3/12
![खारघरच्या डोंगरावर सायंकाळी 7.30च्या दरम्यान लागलेली ही आग आता नियंत्रणात आलेली आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/03/17/ea644792061d2b41313b3f23c63776af9b3d7.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
खारघरच्या डोंगरावर सायंकाळी 7.30च्या दरम्यान लागलेली ही आग आता नियंत्रणात आलेली आहे.
4/12
![रात्री 3 च्या दरम्यान आग नियंत्रणात आली होती. खारघर अग्निशमन विभागाच्या तीन गाड्या आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी कार्यरत होत्या.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/03/17/a71c9953d48585013e3f34dbcdbc36bd95822.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
रात्री 3 च्या दरम्यान आग नियंत्रणात आली होती. खारघर अग्निशमन विभागाच्या तीन गाड्या आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी कार्यरत होत्या.
5/12
![खारघरच्या डोंगराला लागूनच अनेक रहिवाशी इमारती असून डोंगराच्या काही भागात अदिवासी पाडे आहेत.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/03/17/d36db9a46c0b7df84b75b0df0ae7c67482420.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
खारघरच्या डोंगराला लागूनच अनेक रहिवाशी इमारती असून डोंगराच्या काही भागात अदिवासी पाडे आहेत.
6/12
![दरम्यान, काही दिवसांपूर्वी अशाचप्रकारे माथेरानच्या डोंगरावर वणवा पेटला होता. आणि काल खारघरचा डोंगर वणव्याचा वेढा पडला. त्यामुळं ही आग लागली की लावण्यात आली? असा प्रश्न उपस्थित होत आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/03/17/e2df5c7a248e2771cf283ff14153f6a5511ca.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
दरम्यान, काही दिवसांपूर्वी अशाचप्रकारे माथेरानच्या डोंगरावर वणवा पेटला होता. आणि काल खारघरचा डोंगर वणव्याचा वेढा पडला. त्यामुळं ही आग लागली की लावण्यात आली? असा प्रश्न उपस्थित होत आहे.
7/12
![नवी मुंबईतील खारघरच्या डोंगरावर वणवा पेटला होता.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/03/17/b19d5f6a34b35c5445fcdaa3dfbfa30b9e1e7.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
नवी मुंबईतील खारघरच्या डोंगरावर वणवा पेटला होता.
8/12
![सुका कचरा आणि गवतामुळं ही आग पसरत गेली. मोठ्या प्रमाणावर आगीचे लोळ दिसत होते.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/03/17/ffa92c93f8ff317dfd1515f7f55d87d6a27a6.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
सुका कचरा आणि गवतामुळं ही आग पसरत गेली. मोठ्या प्रमाणावर आगीचे लोळ दिसत होते.
9/12
![हा वणवा कशामुळं लागला यासंदर्भात अद्याप कोणतीही माहिती मिळू शकली नाही.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/03/17/f5a78e4d2a45e501fc5511fc63b8a95e27b0e.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
हा वणवा कशामुळं लागला यासंदर्भात अद्याप कोणतीही माहिती मिळू शकली नाही.
10/12
![डोंगराला लागूनच अनेक रहिवासी इमारती असून डोंगराच्या काही भागात अदिवासी पाडे देखील आहेत.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/03/17/cbc951512a62981768120a4590d5dfdb8705d.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
डोंगराला लागूनच अनेक रहिवासी इमारती असून डोंगराच्या काही भागात अदिवासी पाडे देखील आहेत.
11/12
![या आगीत मोठ्या प्रमाणावर वनसंपदा आगीच्या भक्ष्यस्थानी पडली आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/03/17/aac1cd6498b7d17e8252cafb897cba2a74754.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
या आगीत मोठ्या प्रमाणावर वनसंपदा आगीच्या भक्ष्यस्थानी पडली आहे.
12/12
![काही दिवसांपूर्वी माथेरानच्या डोंगरावर वणवा पेटला होता. डोंगरमाथ्यावरच्या माथेरानपासून काही अंतरावर असलेल्या जुम्मापट्टी परिसरात अचानक वणवा लागला.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/03/17/3ffb84667ef8caa384306e4eb0536e4a5bb97.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
काही दिवसांपूर्वी माथेरानच्या डोंगरावर वणवा पेटला होता. डोंगरमाथ्यावरच्या माथेरानपासून काही अंतरावर असलेल्या जुम्मापट्टी परिसरात अचानक वणवा लागला.
Published at : 17 Mar 2022 08:38 AM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
जळगाव
ठाणे
बॉलीवूड
मुंबई
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![metaverse](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)
![सिद्धेश ताकवले](https://cdn.abplive.com/imagebank/editor.png)
सिद्धेश ताकवलेप्रतिनिधी
Opinion