एक्स्प्लोर
Mumbai Rains : मुंबईत अवकाळी पावसाच्या सरी, ढगांच्या गडगडाटासह पावसाची हजेरी
मुंबईसह उपनगरात अवकाळी पावसाने हजेरी लावली आहे. त्यामुळे उकाड्याने हैराण झालेल्या मुंबईकरांना काहीसा दिलासा मिळाला आहे.
Mumbai Rains
1/11

राज्याच्या अनेक ठिकाणी अवकाळी पाऊस पडत आहे.
2/11

मुंबईतही पावसाने हजेरी लावली आहे.
Published at : 21 Mar 2023 07:52 AM (IST)
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
मुंबई
व्यापार-उद्योग
राजकारण
राजकारण























