एक्स्प्लोर
भारतीय हवाई दलाचा मुंबईत एअर शो; सूर्यकिरण आणि 'सारंग' हेलिकॉप्टर प्रात्यक्षिक पथकाद्वारे चित्तथरारक कसरती
Mumbai Air Show: मुंबईत भारतीय हवाई दलाकडून एयर शोचं आयोजन करण्यात आलं होतं.
Mumbai Air Show
1/10

यावेळी सूर्यकिरण हवाई प्रात्यक्षिक पथक आणि 'सारंग' हेलिकॉप्टर प्रात्यक्षिक पथकाद्वारे हवाई प्रात्यक्षिके सादर करण्यात आली.
2/10

हा नेत्रदीपक एयर शो पाहण्यासाठी अनेकांनी गर्दी केली होती.
Published at : 15 Jan 2024 08:00 AM (IST)
आणखी पाहा























