एक्स्प्लोर
BEST Bus Fire : भर गर्दीच्या वेळी मुंबईत 'बर्निंग बस'चा थरार; अंधेरी स्थानकाजवळ बस जळून खाक
मुंबईत अंधेरी स्थानकाजवळील बेस्टच्या एसी बसला आज संध्याकाळच्या सुमारास भीषण आग लागली.
![मुंबईत अंधेरी स्थानकाजवळील बेस्टच्या एसी बसला आज संध्याकाळच्या सुमारास भीषण आग लागली.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/02/22/ca3703613f8668131335777a1db50d0d1677076698919290_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
BEST Bus Fire : भर गर्दीच्या वेळी मुंबईत 'बर्निंग बस'चा थरार; अंधेरी स्थानकाजवळ एसी बस जळून खाक
1/9
![मुंबईतील अंधेरी रेल्वे स्टेशन परिसरात आगरकर चौक बस डेपो जवळ बसला मोठी आग लागली.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/02/22/f3ccdd27d2000e3f9255a7e3e2c488001324c.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
मुंबईतील अंधेरी रेल्वे स्टेशन परिसरात आगरकर चौक बस डेपो जवळ बसला मोठी आग लागली.
2/9
![आज बुधवारी, संध्याकाळी 6:30 च्या सुमारास बेस्टची बस प्रवासासाठी निघत असताना आग लागली.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/02/22/d0096ec6c83575373e3a21d129ff8fefd037e.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
आज बुधवारी, संध्याकाळी 6:30 च्या सुमारास बेस्टची बस प्रवासासाठी निघत असताना आग लागली.
3/9
![आग लागली असल्याचे समजताच बसमधून सर्व प्रवाशांना सुखरूप बाहेर काढण्यात आले.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/02/22/799bad5a3b514f096e69bbc4a7896cd953f6b.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
आग लागली असल्याचे समजताच बसमधून सर्व प्रवाशांना सुखरूप बाहेर काढण्यात आले.
4/9
![घटनास्थळावर अग्निशमन दलाच्या दोन गाड्यांनी तातडीने धाव घेतली.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/02/22/fe5df232cafa4c4e0f1a0294418e5660c2127.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
घटनास्थळावर अग्निशमन दलाच्या दोन गाड्यांनी तातडीने धाव घेतली.
5/9
![अग्निशमन दलाच्या जवानांनी आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न युद्ध पातळीवर केले. जवळपास 7.15 वाजण्याच्या सुमारास आगीवर नियंत्रण मिळवण्यास यश आले.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/02/22/156005c5baf40ff51a327f1c34f2975b1dce3.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
अग्निशमन दलाच्या जवानांनी आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न युद्ध पातळीवर केले. जवळपास 7.15 वाजण्याच्या सुमारास आगीवर नियंत्रण मिळवण्यास यश आले.
6/9
![बसला लागलेल्या आगीमुळे अंधेरी स्थानकाकडे जाणारा एक मार्ग बंद करण्यात आला होता. त्यामुळे वाहतूक कोंडी आणि लोकांची गर्दी झाली होती.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/02/22/18e2999891374a475d0687ca9f989d83def1e.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
बसला लागलेल्या आगीमुळे अंधेरी स्थानकाकडे जाणारा एक मार्ग बंद करण्यात आला होता. त्यामुळे वाहतूक कोंडी आणि लोकांची गर्दी झाली होती.
7/9
![या आगीत बेस्टची बस संपूर्णपणे जळून खाक झाली.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/02/22/8cda81fc7ad906927144235dda5fdf154cff5.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
या आगीत बेस्टची बस संपूर्णपणे जळून खाक झाली.
8/9
![गेल्या काही दिवसांमध्ये बेस्टच्या बसमध्ये आग लागण्याच्या घटना वाढू लागल्या आहेत.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/02/22/ae566253288191ce5d879e51dae1d8c3a56d0.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
गेल्या काही दिवसांमध्ये बेस्टच्या बसमध्ये आग लागण्याच्या घटना वाढू लागल्या आहेत.
9/9
![बसला आग लागण्याच्या घटना घडत असल्याने प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/02/22/30e62fddc14c05988b44e7c02788e1879d3a5.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
बसला आग लागण्याच्या घटना घडत असल्याने प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
Published at : 22 Feb 2023 08:09 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
करमणूक
राजकारण
महाराष्ट्र
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)