एक्स्प्लोर
Mumbai Landslide: चुनाभट्टी येथे 50 फूट खोलपर्यंत जमीन खचली; जवळपास 40 ते 50 वाहनं खड्ड्यात कोसळली
Mumbai Landslide: मुंबईतील चुनाभट्टी परिसरात जमीन खचल्याचा प्रकार समोर आला आहे. पूर्व द्रुतगती मार्गाला लागूनच असलेला रस्ता चाळीस ते पन्नास फूट खोल खचला आहे.
Mumbai Landslide
1/9

चुनाभट्टीजवळ रौनक ग्रुपचं बांधकाम सुरु असताना अचानक रस्ता 40 ते 50 फूट खोलपर्यंत खचला. जमीन खचल्याने जवळपास 40 वाहनं खड्ड्यात ढासळल्याचं पाहायला मिळालं.
2/9

धक्कादायक म्हणजे जवळपास चाळीस दुचाकी आणि एक मोटर कारही या खचलेल्या खड्डयात कोसळल्या आहेत.
Published at : 05 Jul 2023 04:12 PM (IST)
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
निवडणूक
व्यापार-उद्योग
निवडणूक























