एक्स्प्लोर
Lalbaugcha Raja Visarjan 2024 : गिरगाव चौपाटीवर मुंगी शिरायलाही जागा नाही, अलोट जनसागर, लालबागचा राजाच्या आरतीने वातावरण भारलं
Lalbaugcha Raja Visarjan 2024 : मुंबईतील गिरगांव चौपाटीवर लालबागच्या राजाची शेवटची आरती भक्तांकडून पार पाडण्यात आली.
Lalbaugcha Raja Visarjan 2024
1/7

तमाम गणेशभक्तांच्या श्रद्धेचं स्थान असलेला लालबागच्या राजा आज भक्तांचा निरोप घेणार आहे.
2/7

तब्बल 22 तासांपासून सुरु असलेली बाप्पाची मिरवणूक आत्ता गिरगांव चौपाटीवर येऊन दाखल झाली आहे.
3/7

यावेळी लालबागच्या राजाची शेवटची आरती भक्तांकडून पार पाडण्यात आली.
4/7

यासाठी शेकडो भाविक ठिकठिकाणांहून मेलौन् मैल चालत गिरगांव चौपाटीवर आपल्या लाडक्या बाप्पाला निरोप द्यायला आले आहेत.
5/7

यावेळी गिरगांव चौपाटीवर भक्तिमय आणि भावूक वातावरण पाहायला मिळालं.
6/7

नवसाला पावणारा अशी ख्याती असलेला, लालबागचा राजा लालबागसह संपूर्ण जगभरातील भक्तांचं श्रद्धास्थान आहे.
7/7

लालबागचा राजा दहा दिवसांच्या पाहुणचारानंतर आज भक्तांचा निरोप घेणार आहे.
Published at : 18 Sep 2024 08:38 AM (IST)
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
क्राईम
क्रिकेट
क्राईम
छत्रपती संभाजी नगर























