एक्स्प्लोर
In Pics : उत्तर अमेरिकेच्या रेड नेक फॅलेरॉप या पक्षाचे पालघरमध्ये दर्शन
WhatsApp_Image_2021-07-01_at_1004.05_PM_(1)
1/7

पालघर जिल्ह्याच्या किनारपट्टीवर आणि उथळ पाणथळ भागात दरवर्षी विविध देशी विदेशी पक्षी पाहायला मिळतात. साधारपणे थंडीच्या मोसमात अशा विदेशी पक्षांच्या स्थलांतराला सुरुवात होते.
2/7

हजारो किलोमीटरचा प्रवास करत हे पक्षी विविध देशांत भ्रमंती करत असतात. थंडी कमी होताच पुन्हा हे पक्षी आपल्या मायदेशी परतण्यासाठी परतीचा प्रवास करतात.
Published at : 01 Jul 2021 11:03 PM (IST)
आणखी पाहा























