एक्स्प्लोर
Ganeshostav 2023 : खडूंपासून साकारली बाप्पाची मूर्ती, शिक्षणाची जनजागृती करण्याचा भाईंदरमधील मंडळाचा प्रयत्न
Ganeshostav 2023 : भाईंदर पूर्वेच्या सुजाता शॉपिंग सेंटर या परिसरात श्री समर्थ मित्र मंडळांने यंदा खडूंचा वापर करुन बाप्पाची मूर्ती साकारली आहे.
Ganeshostav 2023
1/10

यंदा गणपतीच्या देखाव्यातून शिक्षणाची जनजागृती करण्याचा प्रयत्न या मंडळाकडून करण्यात आला आहे.
2/10

तर या देखाव्यामध्ये गणपतीच्या मागे मराठी मुळाक्षरे देखील लावण्यात आली आहेत.
Published at : 24 Sep 2023 11:41 PM (IST)
आणखी पाहा























