एक्स्प्लोर
Ganesh Utsav : राजभवनासह विविध नेत्यांच्या घरी श्रीगणेशाचं आगमन; पाहा नेत्यांच्या घरचा बाप्पा
Ganesh Utsav : नेत्यांच्या घरी गणरायाचं उत्साहात आगमन; पाहा राजभवनावरील गणपती बाप्पासह राज्यातील दिग्गज नेत्यांच्या घरचा बाप्पा
Ganesh Utsav 2022
1/10

राष्ट्रवादीचे नेते आमदार एकनाथ खडसे यांनी आपल्या घरी बाप्पाचं स्वागत केलं. यावेळी उपस्थित भाजप खासदार रक्षा खडसे आणि कुटुंबिय
2/10

माजी मंत्री सदाभाऊ खोत यांच्या घरचा बाप्पा
3/10

राज्याचे मंत्री गिरीश महाजन यांच्या घरी गणरायाचं उत्साहात स्वागत करण्यात आलं.
4/10

राष्ट्रवादीच्या नेत्या रुपाली चाकणकर यांच्या घरी गणरायाचं आगमन झालं.
5/10

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आपल्या घरी गणरायाचं स्वागत करताना
6/10

राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांच्या घरी गणरायाचं उत्साहात स्वागत करण्यात आलं.यावेळी उपस्थित कुटुंबिय
7/10

राजभवनावर बाप्पाचं उत्साहात स्वागत केलं गेलं. यावेळी राज्यपालांनी गणरायाची पूजा केली
8/10

खासदार श्रीकांत शिंदे गणरायाची पूजा करताना. सोबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे.
9/10

काँग्रेस नेते अशोक चव्हाण यांच्या घरी गणरायाचं उत्साहात स्वागत करण्यात आलं.
10/10

राष्ट्रवादीचे नेते माजी मंत्री राजेश टोपे यांच्या घरी गणरायाचं आगमन झालं.
Published at : 31 Aug 2022 02:58 PM (IST)
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
राजकारण
धाराशिव
महाराष्ट्र























