एक्स्प्लोर
Aditya Thackeray Birthday : आदित्य ठाकरेंच्या वाढदिवसानिमित्त खास उपक्रम, वर्सोवा समुद्रकिनाऱ्यावर स्वच्छता मोहीम
Aditya Thackeray Birthday : शिवसेना उध्दव ठाकरे गटाचे आमदार, युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून खास उपक्रम राबवण्यात आला.

Aditya Thackeray Birthday | Beach Cleaning
1/8

आज मुंबईच्या वर्सोवा समुद्र किनाऱ्यावर बीच क्लिनिंग अभियान राबविण्यात आलं.
2/8

आदित्य ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त वर्सोवा समुद्रकिनाऱ्यावर स्वच्छता मोहीम राबवण्यात आली.
3/8

खासदार प्रियंका चतुर्वेदी यांनी स्वच्छता मोहिमेत सहभाग होता.
4/8

युवा सेनेच्या युवती सेनेकडून हे अभियान राबविण्यात आलं.
5/8

आदित्य ठाकरे यांचा 13 जून रोजी वाढदिवस आहे. या पार्श्वभूमीवर मुंबईमध्ये शिवसेना (बाळासाहेव उद्धव ठाकरे) युवती सेनेकडून बीट क्लिनिंग उपक्रम राबवण्यात आला.
6/8

या अभियानासाठी राज्यसभा खासदार प्रियंका चतुर्वेदी,मुंबई विद्यापीठ सिनेट सदस्य शितल देवरुखकर, डॉ.धनराज कोहचाडे, पवन जाधव आदींनी उपस्थिती लावत या मोहिमेत सहभागी झाले होते.
7/8

त्यांनी समुद्र किनाऱ्यावरील कचरा उचलून स्वच्छता मोहिमेला हातभार लावला.
8/8

यावेळी युवा सेनेच्या शेकडो कार्यकर्त्या सहभागी झाल्या होत्या
Published at : 11 Jun 2023 02:12 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
भारत
नाशिक
राजकारण
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
