एक्स्प्लोर
In Pics | एखाद्या परदेशी नागरिकाप्रमाणं दिसणारे होळकरांचे सोळावे वंशज यशवंतराव चर्चेत
1/5

जेजुरीतील अहिल्याबाई होळकर यांच्या पुतळ्याचे अनावरण कार्यक्रमाला शरद पवार पोहचले होते. त्यांच्यासोबतच होळकर घराण्यातील वंशज यशवंतराव होळकर, खासदार छत्रपती संभाजीराजे, राज्य मंत्री दत्तात्रय भरणे, आमदार संजय जगताप , रोहित पवार, अशोक पवार आणि इतर नेते उपस्थित होते.
2/5

अहिल्याबाई होळकर यांच्या पुतळ्याच्या अनावरणावरुन जे राजकारण सुरू आहे, त्याबद्दल आपल्याला काहीही बोलायचं नाही असं म्हणत राजकारणात येण्याचाही आपला विचार नसल्याच यशवंतराव होळकर स्पष्ट केलं.
Published at :
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
राजकारण
धाराशिव
राजकारण






















