एक्स्प्लोर
Maharashtra Unseasonal Rain: नागपुरात अवकाळीचं थैमान; भर दुपारी विजांच्या कडकडाटासह पावसाची हजेरी
Maharashtra Unseasonal Rain: राज्यात अवकाळी पावसानं थैमान घातलं आहे. गेल्या अनेक दिवसांपासून राज्यभरातील वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये अवकाळी पाऊस कोसळत आहे. दुपारी नागपूरलाही अवकाळीनं झोडपलं आहे.
Nagpur Rain
1/7

उपराजधानी नागपुरात भर दुपारी पावसाने दमदार हजेरी लावली. दुपारच्या सुमारास शहरातील अनेक भागांत विजांच्या कडकडाटासह अवकाळी पाऊस बरसला.
2/7

पावसामुळे हवेत गारवा निर्माण होऊन वातावरण आल्हाददायक झालं आहे. मात्र, सोसाट्याच्या वाऱ्यासह पडलेल्या पावसामुळे अनेक ठिकाणची झाडं उन्मळून पडली आहेत.
Published at : 29 May 2023 06:19 PM (IST)
आणखी पाहा























