एक्स्प्लोर
PHOTO : संत तुकाराम महाराज बिजोत्सव; तुकोबांच्या नाम गजराने दुमदुमली प्रति'देहू'नगरी
tukaram maharaj bijostav
1/8

बीडमधील केज तालुक्यातील प्रतिदेहू श्रीक्षेत्र संत तुकोबाराय पावनधाम येथे संत तुकाराम महाराम बिजोत्सवाचा सोहळा पार पडला.
2/8

या सोहळ्यानिमित्त संत तुकोबाराय पावनधामचे संस्थापक अध्यक्ष तथा अखिल भारतीय वारकरी महामंडळाचे मराठवाडा विभागाचे अध्यक्ष महंत महादेव महाराज बोराडे शास्त्री यांचे काल्याचे कीर्तन झाले.
Published at : 20 Mar 2022 04:02 PM (IST)
आणखी पाहा























