एक्स्प्लोर
PHOTO : पाचगणीच्या टेबल लॅन्डवर भयंकर वावटळ; पाहून भीती वाटेल, व्हिडीओ व्हायरल
![](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/03/20/ebd08f000f42eac57fa7b5b05f640ca9_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
Terrible storm in Pachgani of Satara
1/8
![थंडगार हवेच्या पाचगणी परिसरातील टेबल लॅन्डवर काल भयानक मोठे वावटळ उठले होते.](https://cdn.abplive.com/imagebank/default_16x9.png)
थंडगार हवेच्या पाचगणी परिसरातील टेबल लॅन्डवर काल भयानक मोठे वावटळ उठले होते.
2/8
![हे वावटळ आकाशाला भिडणारे होते.](https://cdn.abplive.com/imagebank/default_16x9.png)
हे वावटळ आकाशाला भिडणारे होते.
3/8
![यामुळं परिसरातील अनेक छोट्या छोट्या दुकानांचे नुकसान झालं.](https://cdn.abplive.com/imagebank/default_16x9.png)
यामुळं परिसरातील अनेक छोट्या छोट्या दुकानांचे नुकसान झालं.
4/8
![वावटळ पाहून उपस्थित असलेले पर्यटक भयभीत झाले होते.](https://cdn.abplive.com/imagebank/default_16x9.png)
वावटळ पाहून उपस्थित असलेले पर्यटक भयभीत झाले होते.
5/8
![नुकसान झालं असलं तरी यात कुणालाही सुदैवानं इजा झाली नाही.](https://cdn.abplive.com/imagebank/default_16x9.png)
नुकसान झालं असलं तरी यात कुणालाही सुदैवानं इजा झाली नाही.
6/8
![या वावटळीची चर्चा परिसरासह संपूर्ण जिल्हाभर होतेय कुणीतरी याचे मोबाईलमध्ये शुटिंग केले.](https://cdn.abplive.com/imagebank/default_16x9.png)
या वावटळीची चर्चा परिसरासह संपूर्ण जिल्हाभर होतेय कुणीतरी याचे मोबाईलमध्ये शुटिंग केले.
7/8
![सोशल मिडियावर व्हायरल केले.](https://cdn.abplive.com/imagebank/default_16x9.png)
सोशल मिडियावर व्हायरल केले.
8/8
![ही छायाचित्रं त्या व्हायरल व्हिडीओमधून घेतलेली आहेत.](https://cdn.abplive.com/imagebank/default_16x9.png)
ही छायाचित्रं त्या व्हायरल व्हिडीओमधून घेतलेली आहेत.
Published at : 20 Mar 2022 06:57 AM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
मुंबई
क्राईम
महाराष्ट्र
महाराष्ट्र
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)