एक्स्प्लोर
Advertisement
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/Premium-ad-Icon.png)
Photo : विठुरायाला आजपासून उबदार पोशाख, काश्मिरी शाल आणि रेशमी मुंडासे!
![](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2021/11/25/831a82d872ad5adb47cd478b9e171c98_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
(Photo:@PandharpurVR twitter)
1/7
![सध्या राज्यभर अवकाळीमुळे थंडीचा कडाका अजून तरी जाणवत नसला तरी ऋतुमानानुसार विठुरायाला आजपासून उबदार पोशाख परिधान करण्यास सुरुवात झाली आहे](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2021/11/25/2219b71ab93d283a2997149fcaa606b62662a.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
सध्या राज्यभर अवकाळीमुळे थंडीचा कडाका अजून तरी जाणवत नसला तरी ऋतुमानानुसार विठुरायाला आजपासून उबदार पोशाख परिधान करण्यास सुरुवात झाली आहे
2/7
![वास्तविक या काळात खरेतर राज्यभर कडाक्याच्या थंडीला सुरुवात होत असते](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2021/11/25/38f0b98688cbf4aeaac7a732e1782338c7324.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
वास्तविक या काळात खरेतर राज्यभर कडाक्याच्या थंडीला सुरुवात होत असते
3/7
![मात्र अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा तयार झाल्याने अजूनतरी म्हणावी अशी गुलाबी थंडीची चाहूल लागलेली नाही](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2021/11/25/bb5df72d6267a9978cf853688731e22263e32.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
मात्र अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा तयार झाल्याने अजूनतरी म्हणावी अशी गुलाबी थंडीची चाहूल लागलेली नाही
4/7
![कार्तिकी यात्रेच्या प्रक्षाळ पूजेनंतर दुसऱ्या दिवशी पासून दरवर्षी देवाला उबदार पोशाख परिधान करण्यास सुरुवात होते](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2021/11/25/a7334a2b92285913765dfca3e5706e8a6377b.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
कार्तिकी यात्रेच्या प्रक्षाळ पूजेनंतर दुसऱ्या दिवशी पासून दरवर्षी देवाला उबदार पोशाख परिधान करण्यास सुरुवात होते
5/7
![यामध्ये उब देण्यासाठी देवाला मऊ काश्मिरी शाल आणि डोक्याला रेशमी मुंडासे बांधण्यास सुरुवात करण्यात आली आहे](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2021/11/25/702abc715bb8321378e7533029315fca0cf17.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
यामध्ये उब देण्यासाठी देवाला मऊ काश्मिरी शाल आणि डोक्याला रेशमी मुंडासे बांधण्यास सुरुवात करण्यात आली आहे
6/7
![रात्री शेजारातीनंतर विठुराया जेव्हा निद्रेसाठी जात असतो तेव्हा त्याच्या अंगावरील पोशाख काढण्यात येतो](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2021/11/25/00030d60ea66026c357b58c1094fd176c5f10.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
रात्री शेजारातीनंतर विठुराया जेव्हा निद्रेसाठी जात असतो तेव्हा त्याच्या अंगावरील पोशाख काढण्यात येतो
7/7
![देवाचे अंग पुसून घेतल्यावर देवाच्या डोक्यावरील मुकुट काढून तेथे 150 हात लांबीचे हे खास उबदार मुंडासे देवाच्या मस्तकावर वैशिष्ठ्यपूर्ण पद्धतीने बांधण्यात येते](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2021/11/25/8be0cbfa85a23fc92285a6ce46a6ec680b7e5.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
देवाचे अंग पुसून घेतल्यावर देवाच्या डोक्यावरील मुकुट काढून तेथे 150 हात लांबीचे हे खास उबदार मुंडासे देवाच्या मस्तकावर वैशिष्ठ्यपूर्ण पद्धतीने बांधण्यात येते
Published at : 25 Nov 2021 03:35 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
वर्ल्डकप
मुंबई
क्रिकेट
महाराष्ट्र
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)