एक्स्प्लोर
Shivsena Prabhadevi : प्रभादेवी राड्यातील शिवसैनिक मातोश्रीवर, उद्धव ठाकरेंकडून शिवसैनिकांचं कौतुक
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी शिवसैनिकांचे कौतुक केलं
Feature Photo
1/6

प्रभादेवीत मध्यरात्री झालेल्या शिवसेना-शिंदे गटातील राडा प्रकरणी दादर पोलिसांनी 25 शिवसैनिकांवर गुन्हे दाखल केले आहेत
2/6

या वेळी उद्धव ठाकरे यांनी या शिवसैनिकांना संयम बाळगण्यास सांगितले असल्याचे या शिवसैनिकानी सांगितले.
Published at : 11 Sep 2022 04:27 PM (IST)
आणखी पाहा























