एक्स्प्लोर
Sangli : कृष्णेत पुन्हा एकदा लाखो मासे मृत

Sangli
1/5

कृष्णेत पुन्हा एकदा लाखो मासे मृत झाले; पण प्रदूषण मंडळ डोळे झाकून बसले
2/5

मागील आठवड्यात कृष्णा नदीत लाखो मासे मृत झाल्याचं घटना ताजी असतानाच पुन्हा एकदा नदीमध्ये लाखो मासे मृत झालेत.
3/5

मागील आठवड्यात मृत झालेल्या माशांच्या मृत्यूचे नेमके कारण आणि त्याबाबतचा अहवाल अद्याप प्रदूषण मंडळाला मिळला नाही.
4/5

तोवर दुसऱ्यांदा नदीमध्ये छोटे-मोठे लाखो मासे मृत होत असतानाचे चित्र मौजे डिग्रज जवळील कृष्णा नदीमध्ये पाहायला मिळत आहे.
5/5

यामुळे प्रदूषण मंडळ मासे मृत्यूच्या विषयाकडे का दुर्लक्ष करतेय असा सवाल नदी काठचे नागरिक करत आहेत
Published at : 20 Jul 2022 02:20 PM (IST)
Tags :
Sangliअधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
करमणूक
राजकारण
व्यापार-उद्योग
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
