एक्स्प्लोर
Sachin Tendulkar: सचिननं घेतलं मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या बाप्पाचं दर्शन
भारतीय क्रिकेटचा विक्रमादित्य मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरने मुख्यमंत्र्याच्या वर्षा निवासस्थानी बाप्पाचे दर्शन घेतले
![भारतीय क्रिकेटचा विक्रमादित्य मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरने मुख्यमंत्र्याच्या वर्षा निवासस्थानी बाप्पाचे दर्शन घेतले](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/09/28/a949fa09bd3e2e1b74a8213c122e89d1169589464358489_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
Feature Photo
1/10
![यावेळी मुख्यमंत्री आणि खासदार श्रीकांत शिंदे उपस्थित होते.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/09/28/e4aa329d4f17a01fcce131ad70b6e49ab7efe.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
यावेळी मुख्यमंत्री आणि खासदार श्रीकांत शिंदे उपस्थित होते.
2/10
![सचिन तेंडुलकरने यावेळी आरती केली.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/09/28/5aad32691a9b188c456c1382abdb9fbb55599.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
सचिन तेंडुलकरने यावेळी आरती केली.
3/10
![यावेळी सचिन तेंडुलकर यांचा शाल, श्रीफळ आणि पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/09/28/57d916e85777d517dad9db530e80ccaca9de5.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
यावेळी सचिन तेंडुलकर यांचा शाल, श्रीफळ आणि पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले.
4/10
![तसेच गणपती बाप्पाची मनमोहक मूर्ती भेट देत सत्कार केला.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/09/28/0fd007598f96f3c10c180f4d44428fa56b0d8.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
तसेच गणपती बाप्पाची मनमोहक मूर्ती भेट देत सत्कार केला.
5/10
![यंदा मुख्यमंत्र्यांच्या घरी बाप्पाचे दर्शन घेण्यासाठी अनेक सेलिब्रिटींनी हजेरी लावली](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/09/28/17a5a70fb1ff252b20a6ee8d6f1a8c0d73796.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
यंदा मुख्यमंत्र्यांच्या घरी बाप्पाचे दर्शन घेण्यासाठी अनेक सेलिब्रिटींनी हजेरी लावली
6/10
![तसेच गृहमंत्री अमित शाहांपासून अनेक राजकीय नेत्यांनी देखील बाप्पाचे दर्शन घेतले](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/09/28/6a3912be39dc75b06d893f9a95b7f965e87b4.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
तसेच गृहमंत्री अमित शाहांपासून अनेक राजकीय नेत्यांनी देखील बाप्पाचे दर्शन घेतले
7/10
![वर्षा या शासकीय निवासस्थानबरोबर मुख्यमंत्र्यांनी त्यांच्या ठाण्याच्या घरी देखील बाप्पाची प्रतिष्ठापना केली होती.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/09/28/2f56537dc208f69cb6a4dbf83c23c4d0b0637.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
वर्षा या शासकीय निवासस्थानबरोबर मुख्यमंत्र्यांनी त्यांच्या ठाण्याच्या घरी देखील बाप्पाची प्रतिष्ठापना केली होती.
8/10
![ठाण्यातील घरीही मोठ्या भक्तीभावाने गणेशोत्सव साजरा करण्यात आला](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/09/28/da6e19a9cb5d2ad32e54b9cf2357d33fa28e1.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
ठाण्यातील घरीही मोठ्या भक्तीभावाने गणेशोत्सव साजरा करण्यात आला
9/10
![दहा दिवसाच्या पाहुणचारानंतर आज बाप्पाला निरोप देण्यात आला आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/09/28/e43180d48d0c0ee4ea6db92e52fe004b10d52.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
दहा दिवसाच्या पाहुणचारानंतर आज बाप्पाला निरोप देण्यात आला आहे.
10/10
![सचिननं बाप्पाचं दर्शन घेतलं आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/09/28/b1ac614c0f0188ffd7ca97f2528a2425d41f6.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
सचिननं बाप्पाचं दर्शन घेतलं आहे.
Published at : 28 Sep 2023 03:21 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
नांदेड
राजकारण
पुणे
राजकारण
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)