एक्स्प्लोर
Rashmi Thackeray : रश्मी ठाकरेंनी घेतली संजय राऊतांच्या मातोश्रींची भेट, भावनिक क्षण कॅमेऱ्यात कैद
संजय राऊत यांना ईडीने अटक केल्यानंतर उद्धव ठाकरे यांनीही राऊत कुटुंबाची भेट घेत त्यांचे सांत्वन केले होते.
Sanjay Raut
1/9

रश्मी ठाकरे या खासदार संजय राऊतांच्या मुलुंड येथील निवासस्थानी भेटीला गेल्या
2/9

संजय राऊत यांना ईडीने अटक केल्यानंतर उद्धव ठाकरे यांनीही राऊत कुटुंबाची भेट घेत त्यांचे सांत्वन केले होते.
3/9

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बालेकिल्ल्यात शिवसेनेच्या महिलाशक्तीने शक्तिप्रदर्शन केलंय. रश्मी ठाकरे यांनी आज टेंभीनाका येथील देवींचं दर्शन घेतलं.
4/9

त्यानंतर रश्मी ठाकरे संजय राऊतांच्या घरी गेल्या
5/9

कुटुंबाच्या भेटीला गेल्या. राऊत यांचा मुक्काम सध्या आर्थर रोड तुरुंगात आहे.
6/9

काही दिवसांपूर्वी गोरेगावातील नेस्को मैदानात गटप्रमुखांचा मेळावा झाला.
7/9

त्यावेळी शिवसेना खासदार संजय राऊत यांची खुर्ची रिकामी ठेवण्यात आली होती.
8/9

संजय राऊत तुरुंगात गेले असले तरी ठाकरे कुटुंब मैत्रीचे संबंध विसरले नसल्याचे पाहायला मिळते.
9/9

image 9
Published at : 29 Sep 2022 09:26 PM (IST)
View More
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
व्यापार-उद्योग
महाराष्ट्र
व्यापार-उद्योग
भारत


















