एक्स्प्लोर
रेल्वेत रील्स बनवाल,तर जेलमध्ये जाल; बेकायदेशीर व्हिडिओ बनवणाऱ्यांवर रेल्वेचं लक्ष
रेल्वेमध्ये रील्स किंवा व्हिडीओ काढल्यास जेलची हवा खावी लागणार आहे.
Feature Photo
1/9

गेल्या काही दिवसांत रेल्वेत आणि रेल्वे परिसरात रील्स करणं , सेल्फी व्हिडिओ काढणे अशा विविध प्रकारे व्हिडीओ रेकॉर्ड करणे हे प्रकार वाढलेत.
2/9

त्यामुळे सुरक्षेचा प्रश्न काही प्रवाशांनी उपस्थित करत असे प्रकार करणाऱ्यांवर कडक कारवाई करण्याची मागणी केली होती.
Published at : 04 Oct 2023 03:26 PM (IST)
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
विश्व
निवडणूक
व्यापार-उद्योग























