एक्स्प्लोर
Advertisement
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/Premium-ad-Icon.png)
Radha Krishna : राधाकृष्णाचे साजरे रुप, अमरावतीत आकर्षक वेशभूषेसह केलेलं फोटोशूट पसंतीस उतरलं
![](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2021/08/31/46806f558cda70ca214b9526e9a31252_original.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
Janmashtami
1/7
![काल देशभरात जन्माष्टमी पार पडली. आज ठिकठिकाणी गोपाळकाल्याचा उत्साह आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2021/08/31/95fe766e05f883cf7ab9bb78c0833f73081f1.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
काल देशभरात जन्माष्टमी पार पडली. आज ठिकठिकाणी गोपाळकाल्याचा उत्साह आहे.
2/7
![कोरोनामुळं दहीदंडी साजरी करण्यावर बंधनं असली तरी काहीजण आपापल्या पद्धतीनं हा सण साजरा करत आहेत.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2021/08/31/5478c25bd8af6ac19fe8c0c183a0efb6b33f8.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
कोरोनामुळं दहीदंडी साजरी करण्यावर बंधनं असली तरी काहीजण आपापल्या पद्धतीनं हा सण साजरा करत आहेत.
3/7
![या जन्माष्टमी निमित्त्यानं अमरावतीच्या जय फोटो स्टुडिओमध्ये राधा-कृष्ण यांचे मानमोहित करणारे छायाचित्र साकारण्यात आले..](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2021/08/31/ab2911f1bf38020a80f515b001b4538241520.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
या जन्माष्टमी निमित्त्यानं अमरावतीच्या जय फोटो स्टुडिओमध्ये राधा-कृष्ण यांचे मानमोहित करणारे छायाचित्र साकारण्यात आले..
4/7
![प्रकाश मेश्राम (कृष्ण) आणि काश्मीर पिहूकर (राधा) यांनी कृष्ण-राधाचं रुपं साकारलं.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2021/08/31/0a55e8e5d0ab73d7b398a4642f362e5d60892.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
प्रकाश मेश्राम (कृष्ण) आणि काश्मीर पिहूकर (राधा) यांनी कृष्ण-राधाचं रुपं साकारलं.
5/7
![प्रिया धरपाल यांनी या कृष्ण-राधा यांची आकर्षक वेषभूषा साकारली...](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2021/08/31/f6732bac9a8b7cafcf105564d93e8040b8aa5.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
प्रिया धरपाल यांनी या कृष्ण-राधा यांची आकर्षक वेषभूषा साकारली...
6/7
![अमरावतीमध्येसुद्धा जन्माष्टमी अनेक ठिकाणी साजरी करण्यात आली.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2021/08/31/d2a4ef67a49a75f7e71d69531a8f537fff239.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
अमरावतीमध्येसुद्धा जन्माष्टमी अनेक ठिकाणी साजरी करण्यात आली.
7/7
![(सर्व फोटो - जय स्टुडिओ, अमरावती)](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2021/08/31/a3f52b26b0e1417e98e630b2104a68e22b35c.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
(सर्व फोटो - जय स्टुडिओ, अमरावती)
Published at : 31 Aug 2021 02:08 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
बॉलीवूड
ट्रेडिंग न्यूज
ठाणे
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)
![उमेश अलोणे, एबीपी माझा](https://feeds.abplive.com/onecms/images/author/edf3be0fff591493dbcd992552913783.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=70)
उमेश अलोणे, एबीपी माझाअकोला जिल्हा प्रतिनिधी
Opinion