एक्स्प्लोर
राज्यपालांच्या वक्तव्यावर कोण काय म्हणाले?
political Leaders comment on Governor
1/10
![राज्यपालांचे वक्तव्य हे हुतात्म्यांचा अवमान करणारे, राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे](https://cdn.abplive.com/imagebank/default_16x9.png)
राज्यपालांचे वक्तव्य हे हुतात्म्यांचा अवमान करणारे, राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे
2/10
![महाराष्ट्राचा अपमान करण्याची पुन्हा हिंमत करू नका; किशोरी पेडणेकर यांचा राज्यपालांना इशारा](https://cdn.abplive.com/imagebank/default_16x9.png)
महाराष्ट्राचा अपमान करण्याची पुन्हा हिंमत करू नका; किशोरी पेडणेकर यांचा राज्यपालांना इशारा
3/10
![राज्यपालांच्या वक्तव्यावर विविध स्तरातून टीका](https://cdn.abplive.com/imagebank/default_16x9.png)
राज्यपालांच्या वक्तव्यावर विविध स्तरातून टीका
4/10
![राज्यपालांविरोधात केंद्र सरकारकडे तक्रार करणार असल्याचे शिंदे गटाचे प्रवक्त दीपक केसरकर यांनी सांगितले.](https://cdn.abplive.com/imagebank/default_16x9.png)
राज्यपालांविरोधात केंद्र सरकारकडे तक्रार करणार असल्याचे शिंदे गटाचे प्रवक्त दीपक केसरकर यांनी सांगितले.
5/10
![राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी कोणतेही चुकीचे वक्तव्य केले नाही, भाजप आमदार नितेश राणे यांनी केली पाठराखण](https://cdn.abplive.com/imagebank/default_16x9.png)
राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी कोणतेही चुकीचे वक्तव्य केले नाही, भाजप आमदार नितेश राणे यांनी केली पाठराखण
6/10
!['महाराष्ट्राचा घोर अपमान! 50 खोकेवाले कोणत्या झाडी डोंगरात लपलेत'; राज्यपालांविरोधात संजय राऊत आक्रमक](https://cdn.abplive.com/imagebank/default_16x9.png)
'महाराष्ट्राचा घोर अपमान! 50 खोकेवाले कोणत्या झाडी डोंगरात लपलेत'; राज्यपालांविरोधात संजय राऊत आक्रमक
7/10
![राज्यपालांकडून मराठी कष्टकरी जनतेचा अवमान, मुख्यमंत्री शिंदे काय भूमिका घेणार? संजय राऊतांचा निशाणा](https://cdn.abplive.com/imagebank/default_16x9.png)
राज्यपालांकडून मराठी कष्टकरी जनतेचा अवमान, मुख्यमंत्री शिंदे काय भूमिका घेणार? संजय राऊतांचा निशाणा
8/10
![राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांचे वादग्रस्त वक्तव्य](https://cdn.abplive.com/imagebank/default_16x9.png)
राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांचे वादग्रस्त वक्तव्य
9/10
![मराठी माणसाच्या कष्टावर मुंबई उभी! दिल्लीतील बॉसला खुश करण्याचा राज्यपालांचा चंग, राष्ट्रवादीचा हल्लाबोल](https://cdn.abplive.com/imagebank/default_16x9.png)
मराठी माणसाच्या कष्टावर मुंबई उभी! दिल्लीतील बॉसला खुश करण्याचा राज्यपालांचा चंग, राष्ट्रवादीचा हल्लाबोल
10/10
!['मराठी माणसाला डिवचू नका!', राज ठाकरे यांचा राज्यपाल कोश्यारींना थेट इशारा](https://cdn.abplive.com/imagebank/default_16x9.png)
'मराठी माणसाला डिवचू नका!', राज ठाकरे यांचा राज्यपाल कोश्यारींना थेट इशारा
Published at : 30 Jul 2022 02:22 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
क्रीडा
भारत
सातारा
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)