एक्स्प्लोर
Ashadhi Wari : यंदाही आषाढी वारकऱ्यांविनाच! मानाच्या पालख्या बसमधूनच येणार, कशी असणार यंदाची आषाढी?
Pandharpur Ashadhi wari 2021
1/8

Pandharpur Ashadhi Wari 2021 : पंढरपूर येथे आषाढी एकादशीसाठी पायी वारीला मंजुरी न देण्यावर शासन ठाम आहे. आषाढीला पालख्या बसमधूनच येणार असल्याचं शासनाकडून स्पष्ट करण्यात आलं आहे
2/8

केवळ वाखरी ते पंढरपूर दीड किलोमीटर दिंडी पायी येणार असून एकादशी दिवशी शहरातील 195 महाराज मंडळींना देवाचे मुखदर्शन मिळणार आहे. यंदाच्या आषाढी वारीसंदर्भात शासन आदेश निघाला असून पायी वारीला मंजुरी न देण्यावर शासन ठाम आहे.
Published at : 14 Jun 2021 10:57 PM (IST)
आणखी पाहा























