एक्स्प्लोर
PHOTO : महाराष्ट्र पोलीस प्रबोधिनीचा नेत्रदीपक दीक्षांत समारंभ
Maharashtra Police Academy convocation ceremony,
1/9

महाराष्ट्र पोलीस अकॅडमी च्या 120 व्या तुकडीचा दीक्षांत समारंभ संपन्न
2/9

पोलीस उपनिरीक्षकांची १२०वी तुकडी राज्य पोलीस दलात दाखल.
3/9

यावेळी महाराष्ट्र राज्य पोलीस दलात सामील होत असलेल्या पोलीस उपनिरीक्षकांच्या या 120 तुकडीकडून शपथग्रहण आले करण्यात
4/9

या १२० व्या तुकडीत ३९४ उमेदवार २७८ पुरुष,११६ महिलांचा समावेश
5/9

या समारंभ प्रसंगी परेड देखील सादर करण्यात आली
6/9

कार्यक्रमाला मोठा उत्साह पाहायला मिळाला
7/9

यावेळी यशवंतराव चव्हाण गोल्ड कप ,बेस्ट कॅडेट इन स्टडीज सिल्व्हर बटन,बेस्ट ट्रेनी ऑफ द बॅच चा पुरस्कार सन्मानाचे रिव्हॉल्व्हर देऊन शीतल टेम्भे यांचा सन्मान,
8/9

आहिल्याबाई होळकर कप आणि सेकेंड बेस्ट ट्रेनी ऑफ द बॅच ने संध्याराणी देशमुख यांना सन्मानित करण्यात आले..
9/9

नाशिक-त्रंबकेश्वर रोड वरील पोलिस परेड ग्राउंड येथे हा सोहळा संपन्न
Published at : 25 Jun 2022 01:24 PM (IST)
आणखी पाहा
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
व्यापार-उद्योग
जॅाब माझा
व्यापार-उद्योग
नवी मुंबई
























