एक्स्प्लोर
नाशिकमध्ये दिवाळीचा उत्साह, शिवरायांचं स्मारक शेकडो दिव्यांनी उजळून निघालं
nashik,diwali 2021
1/7

दिवाळीचा सण सर्वत्र मोठ्या उत्साहात साजरा केला जात आहे.
2/7

दिवाळी निमित्ताने नाशिकरोड परिसरातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्याला विद्युत रोषणाई करण्यात आली होती
3/7

शिव छत्रपतीचे हे स्मारक शेकडो दिव्यांनी उजळून निघाले
4/7

फटाक्यांची आतषबाजी, आकाश कंदीलांनी दीपोत्सवावर साज चढविला
5/7

आकर्षक फुलं, रांगोळ्यांनी परिसर सजविण्यात आला.
6/7

प्रारंभी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून पूजन करण्यात आले.
7/7

स्थानिक नगरसेवक विशाल संगमनेरे आणि सर्वज्ञ फाउंडेशन यांच्या माध्यमातून दीपोत्सव साजरा करण्यात आला.
Published at : 05 Nov 2021 07:22 AM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्राईम
शिक्षण
राजकारण
राजकारण
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
