एक्स्प्लोर
जालन्यातील घटनेचे राज्यभर पडसाद, ठिकठिकाणी आंदोलने
जालन्यातील अंतरवाली सराटी गावात मराठा आंदोलकांवर पोलिसांनी लाठीचार्ज केला आहे. या घटनेत काही आंदोलक जखमी झाले आहेत. या घटनेचे राज्यभर पडसाद पडताना दिसत आहेत.
Maratha Reservation Protest
1/9

मराठा आंदोलकांवर झालेल्या लाठीचार्जनंतर या घटनेचे राज्यभर पडसाद उमटाले आहेत.
2/9

ठिकठिकाणी मराठा संघटना आक्रमक झाल्या आहेत.
3/9

मराठा संघटनांनी रस्ता रोको करत सरकारच्या विरोधात घोषणाबाजी करत आंदोलन केलं आहे.
4/9

जालन्या घटनेनंतर राज्यात ठिकठिकाणी पोलिसांचा बंदोबस्त वाढवण्यात आला आहे.
5/9

बुलढाण्याती देऊळगावमध्ये सकल मराठा समाजाच्या वतीने रास्ता रोको आंदोलन
6/9

संभाजीराजे छत्रपती जालन्यात दाखल, आंदोलकांशी साधला संवाद. जखमी आंदोलकांचाही घेतली भेट
7/9

अहमदनगर जिल्ह्यातील अकोले तालुक्यता कडकडीत बंद पाळून जालन्याच्या घटनेचा निषेध करण्यात आला आहे.
8/9

नांदेडच्या माहूरमध्ये आज बंदचे आवाहन करण्यात आलं आहे.
9/9

पंढरपूर मध्ये छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे संतप्त मराठा समाजाच्या वतीने राज्य शासनाच्या विरोधात निषेध आंदोलन सुरू
Published at : 02 Sep 2023 12:00 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
आयपीएल
महाराष्ट्र
महाराष्ट्र
बॉलीवूड
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज


परशराम पाटील, एबीपी माझा
Opinion