एक्स्प्लोर
उकाड्याने नागरिक हैराण, तीव्र तापमानात आता पावसाचे अलर्ट, तुमच्या शहराचं तापमान तपासा Photos
राज्यात प्रचंड उकाडा जाणवतोय. उष्णतेची धग आला वाढली आहे. हवामान विभागाने आता येत्या आठवडाभरात पावसाचे इशारे दिले आहेत.
Tempertaure Today
1/7

मध्य महाराष्ट्रात सातारा, सांगली, कोल्हापूर, अहमदनगर, नाशिक, पुणे जिल्ह्यात पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
2/7

पावसाची शक्यता वर्तवण्यात आली असली तरी राज्यात बहुतांश ठिकाणी कमाल तापमानाचा पारा चढाच असल्याचे नोंदवले गेले.
Published at : 26 Apr 2025 03:26 PM (IST)
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
मुंबई
व्यापार-उद्योग
राजकारण
राजकारण























